लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
अमेरिकेच्या सीमेजवळ होऊ शकतो मोठा दहशतवादी हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भीती व्यक्त - Marathi News | donald trump says major terrorist attack will happen in america over us mexico border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या सीमेजवळ होऊ शकतो मोठा दहशतवादी हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भीती व्यक्त

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सीमेजवळ मोठा दहशतवादी हल्ला होण्याची दाट भीती व्यक्त केली आहे. ...

"पुरावे असतील तर बोला.."; खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या मुद्द्यावरून PM मोदींनी अमेरिकेला खडसावले - Marathi News | Pm Modi breaks silence over assassination plot of Khalistan terrorist Pannu and claims by US Joe Biden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुरावे असतील तर बोला"; खलिस्तानी दहशतवादी हत्या प्रकरणी PM मोदींनी अमेरिकेला खडसावले

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ताफ्याला कारची धडक, मोठा अपघात टळला - Marathi News | US President Joe Biden rushed into his vehicle as a car crashed into a vehicle attached to his motorcade | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ताफ्याला कारची धडक, मोठा अपघात टळला

अमेरिकेतील डेलावेअरमधील विल्मिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ताफ्याला कारची धडक झाली. ...

अमेरिकेच्या निवडणुकीत जिहादचा मुद्दा, ट्रम्प यांनी मुस्लीम देशांना दिली धमकी! - Marathi News | The issue of Jihad in the US elections, Trump threatened Muslim countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या निवडणुकीत जिहादचा मुद्दा, ट्रम्प यांनी मुस्लीम देशांना दिली धमकी!

ट्रम्प म्हणाले, राष्ट्रपती झाल्यानंतर मी बेकायदेशीरपणे येणाऱ्या लोकांची वैचारिक स्क्रीनिंग करेल. ...

आक्षेपार्ह फोटो, टॅक्स चोरी, नशा अन्...मुलामुळे राष्ट्राध्यक्ष US जो बायडन अडचणीत? - Marathi News | US President Joe Biden in trouble because of sons offensive photos, tax evasion, drugs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आक्षेपार्ह फोटो, टॅक्स चोरी, नशा अन्...मुलामुळे राष्ट्राध्यक्ष US जो बायडन अडचणीत?

अमेरिकेच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशीला मंजुरी दिली. ...

ज्यो बायडन यांच्यावर महाभियोग चालणार, प्रस्तावाला मंजुरी; काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | us president joe biden will be impeached proposal gets green signal know how biden reacted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यो बायडन यांच्यावर महाभियोग चालणार, प्रस्तावाला मंजुरी; काय आहे नेमकं प्रकरण?

महाभियोग प्रस्तावाबाबत ज्यो बायडन यांनी रिपब्लिकन पक्षावर निशाणा साधला आहे. ...

जो बायडेन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून न येण्याची शक्यता; कारण गुलदस्त्यात... - Marathi News | Joe Biden likely to not comming indian Republic Day as chief guest: Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जो बायडेन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून न येण्याची शक्यता; कारण गुलदस्त्यात...

२६ जानेवारीच्या आसपासच क्वाड देशांची परिषद आहे. परंतु, त्यावर अद्याप सर्व देशांची संमती झालेली नाहीय. या बैठकीची तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.  ...

अमेरिकेचा आधी हमासला विरोध, आता इस्रायलला दिलं टेन्शन; गाझापट्टीच्या सुरक्षेबद्दल पहिल्यांदाच केलं भाष्य - Marathi News | joe biden wants global security regime in Gaza then palestinian-authority governance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा आधी हमासला विरोध, आता इस्रायलला दणका? गाझापट्टीच्या सुरक्षेबद्दल भाष्य

Israel Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. गाझामध्ये युद्धापूर्वी बांधलेल्या मोठमोठ्या इमारती इस्रायलच्या हल्ल्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. इस्रायली ... ...