लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

बोगस शिक्षक भरतीचे रॅकेट; गांभीर्याने सखोल तपास व्हावा - Marathi News | Bogus teacher recruiting racket; Serious thorough investigation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोगस शिक्षक भरतीचे रॅकेट; गांभीर्याने सखोल तपास व्हावा

वेगवेगळ्या संस्थेत शिक्षकाची नोकरी लावून देण्यासाठी लाखो रूपयांची मागणी करणाऱ्या संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

केवळ ०.४ टक्के पदवीधर अभियंतेच रोजगारक्षम, सर्वेक्षणातून धक्कादायक बाब उघडकीस - Marathi News | Only 0.4 percent of graduate engineers are employable, revealing the shocking thing from the survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ ०.४ टक्के पदवीधर अभियंतेच रोजगारक्षम, सर्वेक्षणातून धक्कादायक बाब उघडकीस

अभियांत्रिकी हे क्षेत्र असे आहे ज्यातून शिकून बाहेर पडणारा पदवीधर विद्यार्थी हा अभियांत्रिकीशी निगडित क्षेत्र आणि सेवांची कौशल्ये, ज्ञान असणारा असायला हवा. मात्र... ...

मोठी घोषणाः मोदी सरकारची 'मेगाभरती', वर्षभरात १ लाखाहून अधिक रिक्त पदं भरणार! - Marathi News | Big announcement: 7 Lakhs Posts Vacant In Central Government, 1 Lakh Post Recruitment Process Says Jitendra Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घोषणाः मोदी सरकारची 'मेगाभरती', वर्षभरात १ लाखाहून अधिक रिक्त पदं भरणार!

केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये जवळपास 7 लाख जागा रिक्त ...

व्यापम घोटाळ्यातील ३१ आरोपी दोषी; २५ नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा - Marathi News | 31 accused convicted in Vyapam scam; .Quantum of punishment will be announced on 25th November | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यापम घोटाळ्यातील ३१ आरोपी दोषी; २५ नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा

विशेष सीबीआय कोर्टाने सर्व 31 आरोपींना आज दोषी ठरवले आहे. ...

राज्यातील ७ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड  - Marathi News | 7000 worker job will be left in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ७ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड 

बाजार समिती बरखास्तीचे धोरण ...

नोकरीचे आमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक - Marathi News | 11 lakh fraud by showing job bait | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे आमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक

समाजकल्याण विभागात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ११ लाखांची फसवणूक केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. ...

सांगली जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेची चौकशी करा - Marathi News | Inquire about the recruitment process of Sangli District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेची चौकशी करा

निकाल हा कंपनीमार्फत की बँकेमार्फत दिलेला आहे, हेच समजत नाही. याबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ...

मंदीमुळे नोकऱ्या संकटात, उत्पादन क्षेत्रातील ३५ लाख जणांचा रोजगार गेला - Marathi News | Due to the recession, jobs for over 35 lakh people in the manufacturing sector went down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीमुळे नोकऱ्या संकटात, उत्पादन क्षेत्रातील ३५ लाख जणांचा रोजगार गेला

देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे मळभ अद्याप दूर झालेले नाही. प्रत्येक तिमाहीगणिक अर्थव्यवस्थेतील सुस्ती वाढत चालली आहे. ...