आयएलओने गेल्या वेळी आठवड्याला ४८ तासांचे काम करणाऱ्यांपैकी १९.५ कोटी फुल टाईम नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता जगातील लॉकडाऊन वाढण्याची परिस्थिती पाहता हा आकडा वाढविला आहे. ...
लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया थंडावली आहे. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर ही य़ा जागा भरण्यात येणार आहेत. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. तसेच यंदा अनेकजण निवृत्तही होत आहेत. यामुळे ही भरती करण्यात येणार आहे. ...
मात्र जी अपार्टमेंटची मोठी कामे आहेत, त्यांचे स्लॅब अवघ्या पाच कामगारांत पूर्ण होऊ शकत नसल्याचे मत बांधकाम व्यावसायिक व्यक्त करतात. बांधकाम व्यावसायिकांकडून प्रशासन १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर शपथपत्र लिहून घेणार आहे. साहजिकच काही वाईट घटना घडली तर आ ...
CoronaVirus : दिवाळी बोनस रोखणे, किमान पगारामध्ये होणारी इन्क्रीमेंट, ओव्हरटाईम पेमेंट रेटमध्ये घट करणे आणि कामाचे तास वाढविण्यासंबंधीत मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. ...
या निर्णयामुळे जिल्ह्याच्या कानाकोप-यातील सर्वच विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांना तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच परजिल्ह्यांतील शासकीय कार्यालयांमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परवानगी देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे सूत्राकडून सां ...