लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

Coronavirus: कोरोनाच्या संकटातही रोजगाराची संधी; यंदाही करणार कंपन्या नियुक्ती पण... - Marathi News | Coronavirus: Employment opportunities even in the Corona crisis pnm | Latest career News at Lokmat.com

करिअर :Coronavirus: कोरोनाच्या संकटातही रोजगाराची संधी; यंदाही करणार कंपन्या नियुक्ती पण...

Lockdown News: कार्यकारी स्तरावरील कर्मचार्‍यांना नोकऱ्यांबद्दल माहिती देणार्‍या ग्लोबलहंटच्या अहवालानुसार यावर्षी भरती प्रक्रिया जवळपास थांबली आहे, परंतु असे काही उद्योग आहेत जिथे अजूनही मागणी आहे ...

दररोज 50 लाख जणांना रोजगार देणार यूपी सरकार; योगींची योजना होतेय तयार - Marathi News | UP government to provide employment to 50 lakh people every day; The yogi's plan is ready MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दररोज 50 लाख जणांना रोजगार देणार यूपी सरकार; योगींची योजना होतेय तयार

मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि इतर राज्यातून अद्यापही हजोर मजूर पायीच आपल्या गावाकडं जाताना दिसत आहेत. त्यात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे ...

राज्य सरकारने नोकरभरती बाबत काढलेला अध्यादेश संदिग्ध; बेरोजगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण - Marathi News | The confusion of state government regarding GR about job recruitment ban ; An atmosphere of confusion among the unemployed youth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारने नोकरभरती बाबत काढलेला अध्यादेश संदिग्ध; बेरोजगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने राज्य सरकारची आर्थिक कोंडी बेरोजगार युवा वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण ...

अभिमानास्पद; सोलापुरी उद्योजक देणार जगाला डिजिटल मार्केटिंगचे धडे...! - Marathi News | Solapuri Entrepreneur will give digital marketing lessons to the world | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अभिमानास्पद; सोलापुरी उद्योजक देणार जगाला डिजिटल मार्केटिंगचे धडे...!

देश-विदेशातील २० हजार व्यापाºयांना मार्गदर्शन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन आव्हानांचा  सामना ...

'नोकरभरती न करण्याचा निर्णय दुर्दैवी, राज्य सरकारने आदेश मागे घ्यावा' - Marathi News | 'Decision not to recruit is unfortunate, state government should withdraw order' vinod patil MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नोकरभरती न करण्याचा निर्णय दुर्दैवी, राज्य सरकारने आदेश मागे घ्यावा'

नोकरभरती बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय राज्य सरकारने घेतला. आमची तरुण पिढी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहे, तरुणांच्या हाताला रोजगार नाही ...

CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड - Marathi News | CoronaVirus Marathi News unemployment rate soars 27.11 percent covid19 crisis cmie SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

CoronaVirus Marathi News and Live Updates: देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. ...

उद्योगांना पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही सज्ज; मदतही हवी ! - Marathi News | We are ready to bring industries to the forefront; Need help too! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उद्योगांना पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही सज्ज; मदतही हवी !

सोलापुरातल्या उद्योजकांच्या भावना; आम्ही लढू. नवे नियोजन करू...!! ...

CoronaVirus Lockdown लॉकडाऊन वाढल्यास ३० कोटी नोकऱ्यांवर गदा येणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा - Marathi News | CoronaVirus if Lockdown Increased, 30 crore people lost jobs world wide; UN warning hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Lockdown लॉकडाऊन वाढल्यास ३० कोटी नोकऱ्यांवर गदा येणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा

आयएलओने गेल्या वेळी आठवड्याला ४८ तासांचे काम करणाऱ्यांपैकी १९.५ कोटी फुल टाईम नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता जगातील लॉकडाऊन वाढण्याची परिस्थिती पाहता हा आकडा वाढविला आहे. ...