जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
मनोहर पर्रीकर यांच्याबाबत मी केलेल्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला, अशी सारवासारव राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ...
दिवसेंदिवस रेल्वेप्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरून रेल्वेत चढलो तरी जिवंत परत येऊ का?, अशी धाकधूक रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कायम असते. ...
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात मुले पळवणारी टोळी सक्रीय झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध राहवं असं ट्विट करत भाजपवर निशाना साधला. जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला. ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक होत एक खोचक ट्विट केले होते. ...