लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
आत्महत्या करणं चुकीचंच, पण राज ठाकरे भाग्यवान नेते; जितेंद्र आव्हाडांचा 'पक्षबदलू' नेत्यांना टोला - Marathi News | Raj Thackeray is fortunate leader, jitendra awhad comment on pravin suicide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आत्महत्या करणं चुकीचंच, पण राज ठाकरे भाग्यवान नेते; जितेंद्र आव्हाडांचा 'पक्षबदलू' नेत्यांना टोला

मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. ...

Video : संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांना जवानाचा 'सॅल्यूट', शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं कौतुक - Marathi News | Video : Sambhaji Bhide's helper salutes by army Jawan, praises of Shiv Pratishthan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Video : संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांना जवानाचा 'सॅल्यूट', शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं कौतुक

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना अतिशय मजबूत असून आम्हाला त्यांचा अभिमान आहे. ...

नियोजनाअभावी सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप - Marathi News | Due to lack of planning, Sangli, Kolhapur is in great shape | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियोजनाअभावी सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

नेरुळ येथे राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सरकारवर टीका ...

शिंदे-आव्हाड मैत्रीला फुटला पाझर - Marathi News | Shinde-Awhad friendship breaks down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे-आव्हाड मैत्रीला फुटला पाझर

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; शिवसेनाही फोडण्याचे डावपेच सुरू ...

गणेश नाईकांवर जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका - Marathi News | Jitendra Awhad attack on Ganesh Naik | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :गणेश नाईकांवर जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका

ठाणे - 2014 पासून गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. सत्ता असूनही जिल्ह्यातील अनेक महापालिकेत एकही नगरसेवक निवडून आणले ... ...

१५ आॅगस्ट पासून राज्यभरातील १ कोटी कंत्राटी कामगार जाणार संपावर - Marathi News | 8 crore contract workers from across the state to go on strike from August 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ आॅगस्ट पासून राज्यभरातील १ कोटी कंत्राटी कामगार जाणार संपावर

वेतनवाढीच्या नावावर राज्यभरातील एक कोटी कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे याच्या निशेर्धात राज्य भरातील हे कामगार १५ आॅगस्ट पासून संपावर जातील असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ...

पाच वर्षात गणेश नाईकांनी राष्ट्रवादी खड्यात घातली, जितेंद्र आव्हाड झाले भाऊक - Marathi News | In five years, Ganesh Naik was put in the NCP, Jitendra Awhad became Bhauk | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पाच वर्षात गणेश नाईकांनी राष्ट्रवादी खड्यात घातली, जितेंद्र आव्हाड झाले भाऊक

राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय  सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. पाच वर्षात नाईक यांनी पक्षाची वाट लावली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ...

गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप - Marathi News | Jitendra Awhad's serious allegation on Ganesh Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली आहे. ...