Jitendra Awhad Latest news FOLLOW Jitendra awhad, Latest Marathi News जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. ...
तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ...
सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. ...
वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही मुंब्र्यात गर्दी करण्याचे प्रकार कमी होत नसल्याने प्रशासना समोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ...
पालकमंत्री जितेंद्र आव्हाडाचे विठ्ठलाला साकडे; संत चोखामेळा विठ्ठलाला निरोप पोहोचव... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्च रोजी देशवासियांना जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. तसेच, सायंकाळी ५ वाजता थाळी, टाळी वाजविण्याचंही म्हटलं होतं. ...
Coronavirus: जनतेला इतकंही मूर्खात काढू नका; पंतप्रधान मोदींवर आव्हाडांची टीका ...