लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध; पोलिस तक्रारही दाखल - Marathi News | Protest by burning a symbolic effigy of jitendra Ahwada; A police complaint was also filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध; पोलिस तक्रारही दाखल

जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक ...

"दळभद्री इतिहास सांगून लोकांच्या...", रुपाली चाकणकरांची जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' वक्तव्यावर टीका - Marathi News | rupali chakankar slams jitendra awhad shree ram non vegetarian comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दळभद्री इतिहास सांगून लोकांच्या...", रुपाली चाकणकरांची जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' वक्तव्यावर टीका

महाराष्ट्र शांत असून तो शांतच असू द्या, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे. ...

'प्रभू राम हे देशवासीयांचे श्रद्धास्थान'; अखेर आव्हाडांच्या विधानावर देशमुखांनी सोडलं मौन - Marathi News | Anil Deshmukh has reacted to Jitendra Awada's statement through Twitter. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रभू राम हे देशवासीयांचे श्रद्धास्थान'; अखेर आव्हाडांच्या विधानावर देशमुखांनी सोडलं मौन

जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. ...

जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेवर शेण फेक; छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्षीय निषेध आंदोलन - Marathi News | Throw dung on Jitendra Awada's image; Rage of Shramik Chava organization in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेवर शेण फेक; छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्षीय निषेध आंदोलन

आ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू रामंचद्र यांच्याविषयीच्या विधानावर हिंदूत्वावादी कार्यकर्ते आक्रमक झाले. ...

लातूरात भाजपा जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर आक्रमक; प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध - Marathi News | BJP aggressive on Jitendra Awha's statement; Protest in Latur by burning a symbolic effigy | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात भाजपा जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर आक्रमक; प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध

भाजपासह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी ...

कुठे मांसाहार प्रसाद असतो? आव्हाडांना अनेक सवाल; भाजपाकडून अटेकची मागणी - Marathi News | Where is non-vegetarian prasad? Many questions to BJP Ram kadam's demand for arrest on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे मांसाहार प्रसाद असतो? आव्हाडांना अनेक सवाल; भाजपाकडून अटेकची मागणी

प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...

'आव्हाडांनी देशाची माफी मागावी; विरोधी पक्षात बसणं त्यांना पचत नाही'; नवनीत राणांची टीका - Marathi News | MP Navneet Rana has demanded that MLa Jitendra Awad should apologize to the country. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'आव्हाडांनी देशाची माफी मागावी; विरोधी पक्षात बसणं त्यांना पचत नाही'; नवनीत राणांची टीका

जितेंद्र आव्हाड यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. ...

नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात साधू-महंत आक्रमक -शिंदे सेनेकडून जोडे मारा आंदोलन - Marathi News | In Nashik Sadhu-Mahant Aggressive - Jode Mara Movement by Shinde Sena against Jitendra Awad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात साधू-महंत आक्रमक -शिंदे सेनेकडून जोडे मारा आंदोलन

आव्हाड यांच्या विधानामुळे हिंदू धर्मातील शेकडो भाविकांच्या भावना दुखावल्या असून आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी साधू महंतांनी करत आज पोलिसांना निवेदन दिले. ...