लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी - Marathi News | BJP leader Ashish Shelar demanded that action should be taken against MLA jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी

Ashish Shelar : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. दरम्यान, आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.   ...

आव्हाडांविरोधात गडचिरोलीतही भाजप आक्रमक, जोडे मारो आंदोलन - Marathi News | BJP is also aggressive in Gadchiroli against Ahwada, | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आव्हाडांविरोधात गडचिरोलीतही भाजप आक्रमक, जोडे मारो आंदोलन

शहरातील मुख्य चौकात आव्हाडांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारुन संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या... ...

जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीला आमदार रोहित पवार! म्हणाले, "पोर्शे कार अपघातावरुन लक्ष हटवण्यासाठी ..." - Marathi News | MLA Rohit Pawar took the side of mla Jitendra Awhad and criticized the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीला आमदार रोहित पवार! म्हणाले, "पोर्शे कार अपघातावरुन लक्ष हटवण्यासाठी ..."

Rohit Pawar : काल आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. ...

जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर - Marathi News | Minister Chhagan Bhujbal supported Jitendra Awhad over controversy on Dr Babasaheb Ambedkar Poster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर

जितेंद्र आव्हाडांकडून महाडच्या चवदार तळ्याजवळ आंदोलन करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आला. यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेची झोड उठली. त्यातच मंत्री भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे.  ...

जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले... - Marathi News | MLA Jayant Patil tweeted for Jitendra Awad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले...

Jayant Patil : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक - Marathi News | union minister ramdas athawale criticized ncp sp group jitendra awhad over babasaheb ambedkar photo issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक

Ramdas Athawale News: जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी टीका केली. ...

“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे - Marathi News | vba vasant more criticized ncp sp group jitendra awhad over babasaheb ambedkar photo issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे

Vasant More News: जितेंद्र आव्हाड राज्यातील शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत. प्रत्येकवेळी चुका करतात आणि माफी मागतात, अशी टीका वसंत मोरे यांनी केली आहे. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना; पुण्यात जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar photo is torn and vandalized A case has been registered against Jitendra Awhad in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना; पुण्यात जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांनी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले असून देशभरातील सर्व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत ...