लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
कोरोना नियम पायदळी तुडवत माजी आमदार ज्योती कलानीच्या अंत्ययात्रेला उसळला जनसागर - Marathi News | People Crowd erupted at the funeral of former MLA Jyoti Kalani, trampling on the Corona rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना नियम पायदळी तुडवत माजी आमदार ज्योती कलानीच्या अंत्ययात्रेला उसळला जनसागर

Funeral of former MLA Jyoti Kalani : पप्पू कलानी १४ दिवसाच्या पेरॉलवर ...

"....हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस"; आव्हाडांचा भाजपाला सणसणीत टोला - Marathi News | Jitendra Awhad Slams BJP Over bruck farma and remdesivir injection | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"....हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस"; आव्हाडांचा भाजपाला सणसणीत टोला

Jitendra Awhad Slams BJP Over Bruck Farma : भाजपा नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. ...

खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ जितेंद्र आव्हाड यांची कविता - Marathi News | Really, this Chief Minister is very bad ...! 'Poem by Jitendra Awhad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ जितेंद्र आव्हाड यांची कविता

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ अशी कविता केली आहे. ...

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड - Marathi News | jitendra awhad criticised bjp leader through poem over uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

jitendra awhad on uddhav thackeray: जितेंद्र आव्हाड असं नेमंक का म्हणालेत? वाचा... ...

मुंबईत म्हाडा उभारणार महिलांसाठी हॉस्टेल, ५०० खोल्यांची व्यवस्था; जितेंद्र आव्हाडांची घोषणा - Marathi News | mhada to build hostel for women in Mumbai arrangement of 500 rooms Announcement of Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत म्हाडा उभारणार महिलांसाठी हॉस्टेल, ५०० खोल्यांची व्यवस्था; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

Mhada Hostel For Womens: राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत काम करण्यासाठी आणि करिअर घडविण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

RERA कायद्यात बदल, बिल्डरला आता १ फ्लॅट एकालाच विकता येणार, ग्राहकांची फसवणूक टळणार - Marathi News | RERA Act changed, builder can now sell 1 flat alone, avoid customer fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RERA कायद्यात बदल, बिल्डरला आता १ फ्लॅट एकालाच विकता येणार, ग्राहकांची फसवणूक टळणार

RERA Act : एका बिल्डरला एक प्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

Coronavirus : या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Postpon all exams this month maharashtra minister Jitendra Awhad demand to the Chief Minister coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Coronavirus In Maharashtra : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी केली मागणी, राज्यात सध्या लावण्यात आले आहेत कडक निर्बंध. ...

'भारत हा तरुणांचा देश, म्हणून 15 ते 35 वयातील युवकांचे व्हावे लसीकरण' - Marathi News | 'India is a country of youth, so young people between the ages of 15 and 35 should be vaccinated', jitendra awhad to cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारत हा तरुणांचा देश, म्हणून 15 ते 35 वयातील युवकांचे व्हावे लसीकरण'

देशात सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांना आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनावरील लस देण्यात आली. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याची मागणी केली होती ...