लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ

Jio, Latest Marathi News

'जियो जी भरके', प्राइम मेंबरशिप वर्षभरासाठी मोफत - Marathi News | Reliance Jio Prime membership extended free for another year | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'जियो जी भरके', प्राइम मेंबरशिप वर्षभरासाठी मोफत

रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबर्सची सेवा आज 31 मार्चला संपणार होती. त्यामुळं ग्राहकांना ही सेवा बंद होणार किंवा यापूर्वी केलेल्या रिचार्जचे काय होणार? असा प्रश्न पडला होता ...

31 मार्च 2018ला संपणार जिओची प्राइम मेंबरशिप, जाणून घ्या पुढे काय ? - Marathi News | Zoichi Prime Membership ends on March 31, 2018, learn what to do next? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :31 मार्च 2018ला संपणार जिओची प्राइम मेंबरशिप, जाणून घ्या पुढे काय ?

रिलायन्स जिओनं मोबाइल क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर अनेक कंपन्यांनी ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. जिओनं लाँचिंगनंतर सहा महिन्यांपर्यंत मोफत सेवा दिल्यानं ग्राहक जिओवर अक्षरशः तुटून पडले होते. ...

रिलायन कंपनीकडून १२ लाखांची भरपाई - Marathi News | 12 lakh coverd from Reliance company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिलायन कंपनीकडून १२ लाखांची भरपाई

रिलायन्स जिओ कंपनीने महापालिकेले लिहून दिले होते, प्रत्यक्षात मात्र त्यांनी रस्ता वरून खोदून केबल टाकली. बालगुडे यांनी ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणली. ...

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भन्नाट गिफ्ट, 10 जीबी डाटा फ्री  - Marathi News | Reliance Jio Customers will get 10 GB of data free | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भन्नाट गिफ्ट, 10 जीबी डाटा फ्री 

मोबाइल इंटरनेट इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणा-या रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे ...

फुकटात मिळणाऱ्या जिओच्या 4जी फोनची विक्री सुरू, असं करा बुकिंग - Marathi News | jio phone 1500 booking online, know here how to book this phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फुकटात मिळणाऱ्या जिओच्या 4जी फोनची विक्री सुरू, असं करा बुकिंग

जिओच्या 4 जी फीचर फोनची कंपनीने विक्री सुरू केली आहे. ...

वोडाफोनच्या या प्लॅनमध्ये मिळणार त्याच पैशात 40 टक्के जास्त डेटा - Marathi News | Vodafone will give 40 percent more data in the same fund | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वोडाफोनच्या या प्लॅनमध्ये मिळणार त्याच पैशात 40 टक्के जास्त डेटा

व्होडाफोन कंपनी त्यांच्या ग्राहकांना स्वस्तात सेवा देण्याच्या मार्गावर आहे. ...

जिओचा झटका : एअरटेल, आयडिया, व्होडाफोनसमोर आव्हान, आणावे लागणार व्हीओएलटीई तंत्रज्ञान - Marathi News | Joe's shock: VoLTE technology to face challenges to Airtel, Idea and Vodafone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओचा झटका : एअरटेल, आयडिया, व्होडाफोनसमोर आव्हान, आणावे लागणार व्हीओएलटीई तंत्रज्ञान

रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ४९ रुपयांचा सर्वाधिक कमी किमतीचा डाटा प्लॅन आणल्यामुळे भारतातील दूरसंचार बाजार पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचा ‘प्रति वापरकर्ता महसूल’ (एआरपीयू) आधीच घसरत आहे. ...

जिओचा पुन्हा धमाका; कमी किंमतीत मिळणार जास्त डेटा - Marathi News | jio republic day offer 2018-jio new unlimited data recharge plan offer for prepaid and pospaid users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचा पुन्हा धमाका; कमी किंमतीत मिळणार जास्त डेटा

एअरटेलनंतर आता रिलायन्स जिओने त्यांचे सगळे डेटाप्लॅन्स स्वस्त केले आहेत. ...