लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिजाऊ जन्मोस्तव

जिजाऊ जन्मोस्तव, मराठी बातम्या

Jijau janmotsav, Latest Marathi News

जिजाबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
Read More
डोंबिवलीत जिजाऊंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा - Marathi News | Jijau Janmotsav celebration at Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत जिजाऊंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

जिजाऊ माता यांचा जन्मोत्सव डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उत्साह, तीन राजे राहणार हजर - Marathi News | jijamata birth anniversary program in Sindkhed Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उत्साह, तीन राजे राहणार हजर

राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ...