Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात मोदी सरकारने दिल्ली स्फोaटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; पंजाब पोलीस जीपने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले... बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक... PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोभाल यांच्यासह... इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी... वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय... Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा 'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण? शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी... दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला... गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात... Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा जळगाव - ISI च्या नावानं महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज; भुसावळ रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट, तपासात संशयास्पद वस्तू आढळली नाही.. BIG BREAKING: महानगरी एक्स्प्रेसमध्ये 'बॉम्ब'चा मेसेज ! भुसावळ रेल्वे स्थानकावर 'हाय अलर्ट'! Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
जिजाऊ जन्मोस्तव FOLLOW Jijau janmotsav, Latest Marathi News जिजाबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. Read More
या कार्यक्रमासाठी दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह, रास अल खैमा येथून मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. ...
निना कुलकर्णी स्वराज्यजननी जिजामाता मालिकेदरम्यानचा अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय. शिवरायांना घडवणाऱ्या जिजामातांची भूमिका साकारण्याचा विलक्षण अनुभव त्यांनी सांगितलाय (neena kulkarni, jijamata, shivaji maharaj) ...
JIjamata Jayanti: छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषाची माता असणाऱ्या जिजाऊंचे चरित्रही तेवढेच तेजस्वी होते; त्यांच्या जयंती निमित्त हे सुंदर कवन वाचाच...! ...
स्थानिक नगर परिषदेच्या वतीने अध्यक्ष सतीश तायडे यांनी सपत्नीक महापूजा केली. ...
Sindkhed Raja : पहाटेच्या मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला. ...
गावोगावी पोहोचताहेत महानायिकांच्या चित्रांचे दिवे; रांगोळींनी सजणार अंगण ...
मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल... ...
जिजाऊंचे महाराष्ट्राच्या इतिहासातील स्थान अनन्यसाधारण आहे. त्या केवळ स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांची आणि रयतेचीही माता होत्या. ...