लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिजाऊ जन्मोस्तव

जिजाऊ जन्मोस्तव, फोटो

Jijau janmotsav, Latest Marathi News

जिजाबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
Read More
मातृतीर्थावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळा - Marathi News | Jijau Janmotsav Function at sindkhed raja | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा :मातृतीर्थावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

मॉ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा - Marathi News | Mai Jijau Janmotsav Function | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा :मॉ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा