लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

हरियाणानंतर आता झारखंडमध्ये खासगी क्षेत्रात भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण; बेरोजगार भत्ता मिळणार - Marathi News | after haryana jharkhand government clears 75 percent private sector quota to local | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणानंतर आता झारखंडमध्ये खासगी क्षेत्रात भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण; बेरोजगार भत्ता मिळणार

झारखंड विधानसभेत याबाबतचे विधेयक आणणार असल्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी यावेळी सांगितले. ...

अरे देवा! मांजरीला मारण्यासाठी आईने दुधात टाकलं होतं विष, बाहेरून मुलगा आला अन् तेच दूध प्यायला... - Marathi News | Garwah boy drunken poison milk kept to kill cat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! मांजरीला मारण्यासाठी आईने दुधात टाकलं होतं विष, बाहेरून मुलगा आला अन् तेच दूध प्यायला...

राजेश चौधरी नावाची तरूणाची तब्येत विष प्यायल्याने गंभीर आहे. राजेशने ते दूध प्यायलं होतं ते त्याच्या आईने मांजरीला मारण्यासाठी ठेवलं होतं. ...

धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार - Marathi News | Lover killed his pregnant girlfriend in Palamu Jharkhand | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार

Lover killed his pregnant girlfriend : तपासातून समोर आले की, अल्पवयीन मुलीचं आधीच एका दुसऱ्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. या मुलासोबत मुलगी नेहमी फोनवर बोलत होती. ...

Zaheer Khan : पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद - Marathi News | Zaheer khan and his wife sagarika arrive at chinnamastike temple in rajarappa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Zaheer Khan : पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद

Former Pacer Zaheer Khan, Wife Offer Prayers at Jharkhand Temple झारखंड येथील रजरप्पामध्ये असलेल्या माता छिन्नमस्तिके मंदिरात जाऊन पूजा केली ...

लालू प्रसाद यादवांच्या सुरक्षा रक्षकांनी नेल्या रुग्णालयातून गाद्या, उशा; रुग्णालायची पोलिसांकडे तक्रार - Marathi News | policemen in security of lalu prasad in rims took away hospital mattresses and pillows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादवांच्या सुरक्षा रक्षकांनी नेल्या रुग्णालयातून गाद्या, उशा; रुग्णालायची पोलिसांकडे तक्रार

लालू प्रसाद यादव यांना सुरूवातीला उपचारासाठी झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी १२ पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. ...

घरासमोर बसलेल्या अल्पवयीन मुलीवर कारमधून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या गोळ्या - Marathi News | A minor girl sitting in front of the house was shot by unknown persons who came out of the car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरासमोर बसलेल्या अल्पवयीन मुलीवर कारमधून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या गोळ्या

Firing Case : गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. ...

क्रूरतेचा कळस! तरुणीवर तब्बल 60 जणांनी केला 30 दिवस बलात्कार; शरीरावर असंख्य जखमा - Marathi News | seraikela kharsawan 60 people gang raped 30 days 22 years old woman drug injection needle hostag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! तरुणीवर तब्बल 60 जणांनी केला 30 दिवस बलात्कार; शरीरावर असंख्य जखमा

Crime News : 30 तिला एका खोलीस कोंडून ठेवण्यात आलं. याच दरम्यान जवळपास 60 जणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे.   ...

पहिल्यांदाच POCSO अंतर्गत एका महिलेला शिक्षा; मुलीसोबत दुष्कृत्यात भावाला दिली साथ - Marathi News | Punishing a woman under POCSO for the first time; Accompanied to brother in misbehave with girl | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पहिल्यांदाच POCSO अंतर्गत एका महिलेला शिक्षा; मुलीसोबत दुष्कृत्यात भावाला दिली साथ

Pocso Act : बिहारच्या भागलपूरमध्ये पहिल्यांदाच एका महिलेला पॉक्सो कायद्यांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे ...