वॉशिंग्टन - आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, कुठल्याही क्षणी त्यांच्यावरील टॅरिफ कमी करू. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश! अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना? ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती... मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील... दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय सांगलीतील विटा शहर हादरले! लग्नघरातील रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; परिसरात शोककळा ११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का? हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत... सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान अहिल्यानगर: खासदार निलेश लंके गटाच्या नगरसेविका डॉ. विद्या कावरे ११ मते घेऊन पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विजयी क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
Jharkhand, Latest Marathi News
झारखंडच्या गिरिडीहमध्ये ही घटना घडली. इथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचं लग्न लहान भावासोबत लावून दिलं. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...
Marriage News : आपल्या पत्नी आणि भावाच्या नात्याबद्दल समजलं तेव्हा त्याने भांडण न करता आपल्या मर्जीने भावाचं लग्न पत्नीसोबत लावलं. ...
Wife Caught Another women in Husband's Bedroom : मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकारी अभय कुमार आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही वर्षांपासून दुरावा आहे, त्यामुळेच त्याची पत्नी आपल्या मुलांसोबत रामगढमध्ये राहत असताना तिचा पती येथे एकटा राहत होता. ...
Dhanbad Judge Death : झारखंड पोलिसांनी सात पथकांना या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी दिली आहे. ...
...
झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी भाजप नेते प्रयत्न करत आहेत. आमदारांना पैसे देऊन कटकारस्थान रचण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून झारखंडमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंडमधील विद्यमान हेमंत सोरेन सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. ...
डॉक्टरने उत्तर प्रदेशात तीन आणि झारखंडच्या गढवामध्ये एक लग्न केलं. आता त्याच्या पत्नी त्यांचा हक्क आणि मुलांसाठी बापाचं नाव मागत आहेत. ...