लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड, मराठी बातम्या

Jharkhand, Latest Marathi News

चालकाचे नियंत्रन सुटल्याने कार नदीत कोसळली, लहान मूल आणि महिलांसह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | An uncontrolled car crashed into a river, five people including children and women died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालकाचे नियंत्रन सुटल्याने कार नदीत कोसळली, लहान मूल आणि महिलांसह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू

सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना हा अपघात झाला. ...

तरुणींची छेड काढणाऱ्याला दिली अनोखी शिक्षा, करायला लावलं रक्तदान! - Marathi News | jharkhand rims blood donation eve teasing punishment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणींची छेड काढणाऱ्याला दिली अनोखी शिक्षा, करायला लावलं रक्तदान!

झारखंडमधील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (RIMS) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतं. आता एका वेगळ्याच कारणासाठी या इन्स्टिट्यूटची चर्चा आहे. ...

ड्रग्स क्वीन...आधी तरूणांना सौंदर्याच्या जाळ्यात फसवायची मॉडल, मग ड्रग्सच्या धंद्यात खेचायची... - Marathi News | Ranchi : Delhi based model arrest regarding drugs business who targets youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्स क्वीन...आधी तरूणांना सौंदर्याच्या जाळ्यात फसवायची मॉडल, मग ड्रग्सच्या धंद्यात खेचायची...

Ranchi Crime News : मॉडलसोबतच पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीतून या मॉडलबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यास नकार दिल्यामुळे 3 काश्मिरी तरुणांना मारहाण - Marathi News | 3 Kashmiri youth beaten up after refused to say pakistan murdabad In Ranchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यास नकार दिल्यामुळे 3 काश्मिरी तरुणांना मारहाण

याप्रकरणी काश्मिरी तरुणांनी तक्रर दाखल केली असून, पोलिस आरोपीच्या शोधात आहेत. ...

गुगलच्या माध्यमातून सायबर क्राइम! लोक स्वत: फोन करून अडकतायेत गुन्हेगारांच्या जाळ्यात  - Marathi News | cyber crime is happening with the help of google people are getting trapped by calling the thugs themselves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुगलच्या माध्यमातून सायबर क्राइम! लोक स्वत: फोन करून अडकतायेत गुन्हेगारांच्या जाळ्यात 

Cyber Crime : पूर्वी सायबर गुन्हेगार लोकांना फोन करायचे पण आता सायबर गुन्हेगार लोकांना फोन करत नाहीत, लोक स्वतःच सायबर गुन्हेगारांना फोन करून त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. ...

ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली तरुणी, पळून जाऊन केलं लग्न, अखेर चार महिन्यांनंतर पोलिसांनी एकत्र आणले - Marathi News | The young woman fell in love with the teacher who took tuition, ran away and got married, finally after four months ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली तरुणी, पळून जाऊन केलं लग्न, अखेर चार महिन्यांनंतर...

love Marriage News: गुरू आणि शिष्या एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनीही लग्न केले. मात्र दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने मुलीचे नातेवाईक लग्नाला परवानगी देत नव्हते. मात्र प्रियकराच्या कुटुंबीयांनी मुलाची आवड मान्य केली आहे. ...

अंधश्रद्धेचा कहर; चेटकीण असल्याचे सांगून महिलांना मारहाण, नंतर ओठांचा चावा घेत खाल्ले मांस - Marathi News | The havoc of superstition; Beating women, claiming to be witches, then biting lips | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधश्रद्धेचा कहर, चेटकीण असल्याचे सांगून महिलांना मारहाण, नंतर...

Crime News: झारखंडच्या गुमलामध्ये अंधश्रद्धेचा कहर म्हणावा अशी घटना घडली आहे. येथे चेटकीण असल्याचा आरोप करत ४५ वर्षीय तेम्बो उरांव आणि रीना उरांव या महिलांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ...

आईकडे कर्ज वसुलीसाठी येत होता एजंट, मुलगी पडली प्रेमात अन्... - Marathi News | Daughter fell in love with recovery agent, got married in police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईकडे कर्ज वसुलीसाठी येत होता एजंट, मुलगी पडली प्रेमात अन्...

Daughter fell in love with recovery agent : मिळालेल्या माहितीनुसार, रितू नावाची मुलगी झारखंडमधील हजारीबागची रहिवासी आहे, तर अमर नावाचा तरुण बराडीहमध्ये राहतो. ...