लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड, मराठी बातम्या

Jharkhand, Latest Marathi News

अकाउंटंटवर प्रेम अन् किडनॅपिंगची फेक स्टोरी...; महिला कुस्तीपटूने 'असा' काढला पतीचा काटा - Marathi News | khunti female wrestler love affair with accountant murdered husband fake kidnapping | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकाउंटंटवर प्रेम अन् किडनॅपिंगची फेक स्टोरी...; महिला कुस्तीपटूने 'असा' काढला पतीचा काटा

एका खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. पत्नीने बॉयफ्रेंड आणि मित्रांसह तिच्या पतीची हत्या केली. यानंतर तिने स्वतःच्या अपहरणाची खोटी गोष्ट रचली. ...

हिरव्या वाटाण्याच्या एका दाण्याने घेतला दीड वर्षाच्या मुलाचा जीव; नेमकं काय घडलं? - Marathi News | one and half year old child died due to the pea getting stuck in his windpipe lohardaga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिरव्या वाटाण्याच्या एका दाण्याने घेतला दीड वर्षाच्या मुलाचा जीव; नेमकं काय घडलं?

मटार खाल्ल्याने एका दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ...

संतापजनक! वृद्ध आईला घरात कोंडून पुण्य मिळविण्यासाठी पत्नी, मुलांसह कुंभमेळ्याला गेला मुलगा - Marathi News | son locked his mother in house and left for prayagraj to take the bath in mahakumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! वृद्ध आईला घरात कोंडून पुण्य मिळविण्यासाठी पत्नी, मुलांसह कुंभमेळ्याला गेला मुलगा

आजारी आईला घरात कोंडून ठेवून, एक मुलगा त्याच्या पत्नीसह पुण्य मिळविण्यासाठी कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी प्रयागराजला गेला. म्हातारी आई तीन दिवस एकटी राहिली. ...

ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून येत होते चित्रविचित्र आवाज, ग्रामस्थ डोकावले तेव्हा दिसलं असं काही... - Marathi News | Strange sounds were coming from the Gram Panchayat office, when the villagers peeked in, they saw something... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून येत होते चित्रविचित्र आवाज, ग्रामस्थ डोकावले तेव्हा दिसलं असं काही...

Jharkhand Gram Panchayat News: झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील एग्यारकुंड दक्षिण ग्रामपंचायतीच्या कचेरीमधून एक धक्कादायक प्रकाक समोर आला आहे. येथे अश्लील चाळे करत असलेल्या प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. ...

... तर अख्खा देश अंधारात बुडेल; हेमंत सोरेन यांचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | ...then the entire country will be plunged into darkness; Hemant Soren's warning to the central government PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर अख्खा देश अंधारात बुडेल; हेमंत सोरेन यांचा केंद्र सरकारला इशारा

झारखंड मुक्ती मोर्चाच्या ५३ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सभेत त्यांनी हा इशारा दिला आहे.  ...

स्टारडम विसरुन थेट ढाब्यावर पोहचली लोकप्रिय अभिनेत्री, साधेपणा चाहत्यांना भावला - Marathi News | Sara Ali Khan Spotted In Khunti Jharkhand Had Lunch At Small Dhaba Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारडम विसरुन थेट ढाब्यावर पोहचली लोकप्रिय अभिनेत्री, साधेपणा चाहत्यांना भावला

सुपरस्टार असूनही अभिनेत्रीने साधेपणा जपलाय. यामुळे चाहते तिचं कौतुक करत आहेत. ...

'या' राज्य सरकारचे विद्यार्थिनींना खास गिफ्ट; दरमहा मिळतील १००० रुपये, असे असतील नियम - Marathi News | Hemant Soren government gift to girl students They will get Rs 1000 travel allowance every month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्य सरकारचे विद्यार्थिनींना खास गिफ्ट; दरमहा मिळतील १००० रुपये, असे असतील नियम

अधिकाधिक मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, हा या योजनेचा एक उद्देश आहे.  ...

३५ लाख आणि ३७५० चौरस फूट भूखंड... महिला हॉकी खेळाडूंना सोरेन सरकारकडून मोठं गिफ्ट! - Marathi News | Star Girl Hockey Player Salima Tete and Nikki Pradhan get land and 35 lakh each Jharkhand government, Ranchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३५ लाख आणि ३७५० चौरस फूट भूखंड... महिला हॉकी खेळाडूंना सोरेन सरकारकडून मोठं गिफ्ट!

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भूखंड देण्यासोबतच, राज्य सरकार क्रीडा धोरणांतर्गत सलीमा टेटे आणि निक्की प्रधान या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी प्रत्येकी ३५ लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे. ...