महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉंग्रेसच्या निषेधाच्या घोषणा देऊन साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
महत्वाचे म्हणजे, छापेमारी करून 4 दिवस झाले आहेत आणि अजूनही नोटा मोजायचे काम सुरूच आहे. एवढेच नाही, तर अद्याप 136 बॅगमध्ये भरलेले पैसे मोजणे अद्याप बाकीच आहे. यातच आता कांग्रेसनेही आपल्या नेत्यावरच सवाल उपस्थित केले आहे. ...