लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दागिने

दागिने, मराठी बातम्या

Jewellery, Latest Marathi News

३ वर्षे शोधला असा नायाब हिरा, पाहा ईशा अंबानीच्या नेकलेसची खासियत, असा दागिना सुरेख बाई... - Marathi News | Isha Ambani's 'Navratan Haar' Took Three Years To Collect, She Wore Blue Sapphire For The First Time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३ वर्षे शोधला असा नायाब हिरा, पाहा ईशा अंबानीच्या नेकलेसची खासियत, असा दागिना सुरेख बाई...

Isha Ambani's 'Navratan Haar' Took Three Years To Collect, She Wore Blue Sapphire For The First Time : अंबानी शुभ आशीर्वाद समारंभात ईशाने घातलेल्या नेकलेसचे एक खास वैशिष्ट्य आहे. ...

सरकारची जबरदस्त पॉलिसी...! लागू होताच देशातील अनेक शहरांत सोनं स्वस्त होईल? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Gold rate know about government one nation one rate policy gold become cheaper in many cities in india once implemented Know in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारची जबरदस्त पॉलिसी...! लागू होताच देशातील अनेक शहरांत सोनं स्वस्त होईल? जाणून घ्या सविस्तर

सरकार एका अशा धोरणावर काम करत आहे, जे लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात एकाच दरात सोने खरेदी करणे शक्य होईल... ...

वटपौर्णिमा स्पेशल : चांदबाली झुमक्यांनी खुलेल रुप! बघा चांदबालींचे ३ सुंदर प्रकार-साडीवर दिसतील शोभून - Marathi News | chand bali zumka designs at low price, attractive and latest fashion chand bali earrings, online shopping for chand bali zumka, vatpournima shopping | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वटपौर्णिमा स्पेशल : चांदबाली झुमक्यांनी खुलेल रुप! बघा चांदबालींचे ३ सुंदर प्रकार-साडीवर दिसतील शोभून

Vatpournima Shopping: चांदबाली झुमक्यांचे हे काही सुंदर, आकर्षक प्रकार तुम्हाला नक्कीच आवडू शकतात. त्यामुळेच वटपौर्णिमेनिमित्त करून टाका ही मस्त खरेदी... (chand bali zumka designs at low price) ...

दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी; सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर देखील पळवला - Marathi News | The theft of jewelery worth 29 lakhs by breaking the shutters of the shop CCTV cameras were broken and DVRs were also stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी; सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर देखील पळवला

दुकानाशेजारील इतर दुकानांचे सीसीटीव्ही देखील तोडून नुकसान केले ...

पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार - Marathi News | Robbery at a jewelers shop in Pune Wanwadi area The robbers fled with 300 to 400 grams of gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार

भरदिवसा दुपारी १२ वाजता घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण, आरोपींचे सिसिटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती ...

मालकाला बोलण्यात गुंतवले; दिवसा - ढवळ्या हातसफाई करून दागिने पळवले, येरवड्यातील घटना - Marathi News | engaged the owner in speaking; During the day - Dhawala washed his hands and ran away with jewellery, an incident in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालकाला बोलण्यात गुंतवले; दिवसा - ढवळ्या हातसफाई करून दागिने पळवले, येरवड्यातील घटना

सराफी पेढीतील कप्यात ठेवलेले मंगळसूत्र, मणी, सोन्याच्या नऊ अंगठ्या असा एकूण १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला ...

सोने-चांदी रेकॉर्डवर; आता काय करावे?; दागिने खरेदीसाठीचं गणित - Marathi News | on gold-silver records; What to do now?; Mathematics for buying jewelry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदी रेकॉर्डवर; आता काय करावे?; दागिने खरेदीसाठीचं गणित

सध्या सोने आणि चांदी विक्रमी स्तरावर असताना गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे हे जाणून घेऊ... ...

ऑक्सिडाईज दागिने काळे पडले? बघा हातही न लावता काळपट दागिने स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक - Marathi News | How to clean oxidised jewellery in few minutes, Home remedies to clean blackish oxidised jewellery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑक्सिडाईज दागिने काळे पडले? बघा हातही न लावता काळपट दागिने स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक

Home Hacks For Cleaning Oxidised Jewellery: वापरात नसलेले ऑक्सिडाईज दागिने काळे पडतात. त्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी करून बघा हा सोपा उपाय. ...