जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याने त्यांच्या ताफ्यातील बोईंग ७७७ प्रकारातील ५ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. ...
नवे ब्रॅण्ड येतात, जुने ब्रॅण्ड जातात. विशेषत: विमान कंपन्यांच्या बाबतीत ही गोष्ट वारंवार घडत आली आहे. पण जेट एअरवेजचे जाणे हे फारच हानिकारक ठरले आहे. ...
देशाच्या हवाई क्षेत्राची वाढ होत असल्याची चर्चा असताना अशा प्रकारे प्रमुख कंपनी बंद होणे, देशासाठी व हवाई वाहतूक क्षेत्रासाठी धक्कादायक आहे, असे मत एअर पॅसेंजर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर रेड्डी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...