१५ वर्षात काय केले हे आज विचारता? तेव्हा का नाही विचारले? घरफोडी करणाऱ्यांचा पक्ष आता बुडणार आहे,असा टोला रोहयो, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांना लगावला. ...
आहेर धानोरा आणि वरवटी हे दोन्ही गावे शिवसेनेवर निस्सीम प्रेम करणारे आहेत. या गावात शिवसेनेशिवाय कोणत्याही पक्षाला थारा मिळत नाही. दोन्ही गावात सभागृहाची मागणी होती ती पूर्ण झाली आहे. आता सेवेची संधी द्या, पुढच्या विकासाची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही ...
विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. लोकशाहीच्या पहिल्या कसोटीत यश मिळवण्यासाठी आता योगदान द्या. आपली खरी ताकत आत्ताच कामाला लावा तरच पुढचे भवितव्य ठरणार आहे. निर्भिडपणे काम करा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रतिपादन राज ...
राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे ईट येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. ...
गावातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ...