शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

सांगली : Sangli: ‘सगळ्यांना हाणलं नाय.. तर जयंत पाटील नाव नाय’चा फलक व्हायरल

सांगली : Local Body Election Results 2025: सांगली जिल्ह्यात भाजप, शिंदेसेनाच बाहुबली; जयंतरावांनी गड राखला, रोहित पाटील यांना धक्का

सांगली : Ashta Nagar Parishad Election Result 2025: आष्टा नगरपरिषदेत जयंत पाटील-विलासराव शिंदेंच्या शहर विकास आघाडीचा दणदणीत विजय

सांगली : Sangli-Ishwarpur Nagar Parishad Election Result 2025: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व, २३ जागा जिंकत विरोधी पक्षांना दिला झटका 

सांगली : Sangli Politics: काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षाच्या वादात जयंतरावांची एंट्री

महाराष्ट्र : 'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक

नागपूर : 'सरकार कुत्री पकडू शकत नाही, बिबटे काय पकडणार?' आमदार जयंत पाटील यांची खोचक टीका

महाराष्ट्र : इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर

महाराष्ट्र : “ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला

पुणे : विरोधी पक्षनेता नसल्याने सरकारला बरे वाटत असेल; जयंत पाटलांची टीका