लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत दिवाळीपूर्वी द्या; जयंत पाटलांनी केली भरीव मदतीची मागणी - Marathi News | Give farmers Rs 50,000 per acre before Diwali; Jayant Patil demands substantial assistance | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत दिवाळीपूर्वी द्या; जयंत पाटलांनी केली भरीव मदतीची मागणी

पशुधन आणि दुकानदारांचेही मोठे नुकसान झाले आहे, त्यांना देखील मदत द्यावी ...

“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी?  - Marathi News | ncp sp group jayant patil demand students do not have the mentality to take the exam mpsc should be postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 

NCP SP Group Jayant Patil News: या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थितीत आहेत. ...

Sangli: जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, पृथ्वीराज पवार यांचा इशारा - Marathi News | We will bring Jayant Patil's true face to the public, Prithviraj Pawar warns | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, पृथ्वीराज पवार यांचा इशारा

जयंत पाटील राजकारणातील खलनायकच, जिल्ह्यात विकासात खोडा ...

“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp jayant patil said simply compensation is the right way and direct assistance of 50 thousand per acre should be provided immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil: शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि न्याय द्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

राजकारण दूषित करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचा बोलाविता धनी कोण? - अमोल कोल्हे  - Marathi News | Who is the mastermind behind Gopichand Padalkar, who is corrupting politics says Amol Kolhe | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकारण दूषित करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचा बोलाविता धनी कोण? - अमोल कोल्हे 

वडार की कहानी छुपानी है.. ...

जयंत पाटील आमचा 'करेक्ट कार्यक्रम' करु शकतात; विशाल पाटील असं का म्हणाले.. जाणून घ्या यामागचं राजकारण - Marathi News | Jayant Patil can do our correct program, MP Vishal Patil's clarification | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील आमचा 'करेक्ट कार्यक्रम' करु शकतात; विशाल पाटील असं का म्हणाले.. जाणून घ्या यामागचं राजकारण

दादा-बापू वाद संपवला ...

महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर भाजपने खालच्या पातळीवर नेला, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र  - Marathi News | BJP has brought the level of politics in Maharashtra to a lower level, criticism from Mahavikas Aghadi leaders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर भाजपने खालच्या पातळीवर नेला, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र 

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळावरच राज्यभर वाचाळवीर फोफावले, सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा ...

"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल - Marathi News | Amol Kolhe's attack over Padalkar statement on jayant patil in sangli rally | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

यावेळी बोलताना पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नाव न घेता, पडळकर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निषाणा साधला... ...