लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Maharashtra Government : मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनानंतर होणार - Marathi News | Maharashtra Government: Cabinet expansion will take place after Nagpur session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनानंतर होणार

नागपूर अधिवेशन व्यवस्थित पार पडल्यानंतर विस्तार केला तर आमदारांची नाराजी रहाणार नाही. ...

पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करणार?; खातेदारांना दिलासा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न - Marathi News | PMC Bank to merge with State Co-operative Bank?; Government's attempt to reassure accountants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करणार?; खातेदारांना दिलासा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न

PMC Bank Updates : राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँक विलीनीकरण केल्यास खातेदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

'मी पुन्हा येईन'! व्याघ्र प्रकल्पात फिरण्याचा आनंद घेतल्यानंतर पर्यटकाचा वनविभागाला फिडबॅक - Marathi News | 'I will come again' to tourist forest department after enjoying a walk in the tiger project! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी पुन्हा येईन'! व्याघ्र प्रकल्पात फिरण्याचा आनंद घेतल्यानंतर पर्यटकाचा वनविभागाला फिडबॅक

फेसबुक, व्हॉट्सअप आणि टिकटॉकवर तरुणाई या वाक्यावर मीम्स, व्हिडीओ बनवत होती ...

आम्हाला महाराष्ट्राची काळजी; चालू प्रकल्प बंद करणार नाही - जयंत पाटील - Marathi News | We care about Maharashtra; Will not close current project - Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला महाराष्ट्राची काळजी; चालू प्रकल्प बंद करणार नाही - जयंत पाटील

मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पाटील प्रदेश कार्यालयात आले होते. ...

प्रभारी पालकत्वापासून सांगली जिल्ह्याची सुटका - Marathi News | Release of Sangli district from outside Guardian Minister charge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रभारी पालकत्वापासून सांगली जिल्ह्याची सुटका

पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकमंत्रीपद येणार असून, जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. ...

'छोटे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात, कोणावरही अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका' - Marathi News | 'Minor offenses can be averted, Government's role is to ensure no injustice Says Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छोटे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात, कोणावरही अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका'

शेतकऱ्यांच्या हिताचे, दिलासा देणारे निर्णय घेण्यावर सरकारचा भर असेल ...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मिळाला नवा बंगला; छगन भुजबळ पुन्हा 'रामटेक'वासी - Marathi News | Official residences allotted to Maharashtra CM Uddhav Thackeray and ministers Chhagan Bhujbal, Jayant Patil and Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मिळाला नवा बंगला; छगन भुजबळ पुन्हा 'रामटेक'वासी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली होती. ...

Maharashtra Government: मुख्यमंत्री अन् विरोधी पक्षनेत्यासाठी फडणवीसच योग्य : जयंत पाटील - Marathi News | Maharashtra Government: Fadnavis right for Chief Minister and Leader of Opposition: Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: मुख्यमंत्री अन् विरोधी पक्षनेत्यासाठी फडणवीसच योग्य : जयंत पाटील

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांचा चांगले मित्र आणि अभ्यासू नेते असा उल्लेख केला. ...