लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
आम्हाला सोडायचे नाही, तुम्हीही कुठे जाऊ नका; काँग्रेसला पुन्हा जयंत पाटील यांचा सल्ला - Marathi News | Don't leave us, don't go anywhere; NCP Leader Jayant Patil's advice to Congress again pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला सोडायचे नाही, तुम्हीही कुठे जाऊ नका; काँग्रेसला पुन्हा जयंत पाटील यांचा सल्ला

राज्यातील महामंडळाचे वाटप तिन्ही पक्षांमध्ये समसमान पद्धतीने केले जाणार आहे. तसा निर्णय झाला आहे. ...

‘त्यांचा’ स्वबळाग्रह टिकला, तर सेना-राष्ट्रवादी एकत्र; जयंत पाटील यांनी काँग्रेसला लगावला टोला - Marathi News | ‘Their’ self-determination persisted, while the Sena-NCP together Said That NCP Leader Jayant Patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘त्यांचा’ स्वबळाग्रह टिकला, तर सेना-राष्ट्रवादी एकत्र; जयंत पाटील यांनी काँग्रेसला लगावला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात गुरुवारी तुळजाभवानीच्या द्वारातून करण्यात आली. ...

'त्यांचा' स्वबळाग्रह 'शेवटपर्यंत' टिकला तर सेना-राष्ट्रवादी एकत्र : जयंत पाटील - Marathi News | If their 'self-determination' lasts till the end, then Sena-NCP together: Jayant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्यांचा' स्वबळाग्रह 'शेवटपर्यंत' टिकला तर सेना-राष्ट्रवादी एकत्र : जयंत पाटील

NCP's Jayant Patil on Congress : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात गुरुवारी तुळजाभवानीच्या द्वारातून करण्यात आली. ...

युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन | NCP Jayant Patil On Blood Donation | Maharahtra News - Marathi News | Appeal to the youth to donate blood NCP Jayant Patil On Blood Donation | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन | NCP Jayant Patil On Blood Donation | Maharahtra News

...

'राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करावी, जयंत पाटलांना आमच्या शुभेच्छा' - Marathi News | NCP should form an alliance with Shiv Sena, our best wishes to Jayant Patil, nana patole | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करावी, जयंत पाटलांना आमच्या शुभेच्छा'

आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. ...

"जास्त फिजिकल डिस्टन्सिंग अजितदादाच पाळतात; त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही" - Marathi News | NCP leader Jayant Patil has criticized the Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"जास्त फिजिकल डिस्टन्सिंग अजितदादाच पाळतात; त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही"

पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवरून भाजपने टीकेची झोड उठविली आहे. ...

प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | Shiv Sena-NCP first reaction to Pratap Saranaik 'letter to CM, Sanjay Raut, Jayant Patil said | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले...

Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray: आमदारांना नाहक त्रास दिला जात आहे. विनाकारण त्रास कोण देतंय? का देतंय? याचा अभ्यास करणं गरजेचे आहे असं सांगत राऊत यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे. ...

अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी समन्वय; जयंत पाटलांनी घेतली येडियुरप्पांची भेट! - Marathi News | Maharashtra Minister Jayant Patil meet Karnataka CM B. S. Yediyurappa over Almatti Dam Water Issue in Bengaluru | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी समन्वय; जयंत पाटलांनी घेतली येडियुरप्पांची भेट!

Jayant Patil : आजची बैठक दोन्ही राज्यात समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ...