लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Jayant Patil: जयंत पाटलांचे इस्लामपुरात टार्गेट फक्त शिवसेना - Marathi News | Jayant Patil target in Islampur is only Shiv Sena | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Jayant Patil: जयंत पाटलांचे इस्लामपुरात टार्गेट फक्त शिवसेना

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, या विभागाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने एकत्रितपणे सत्तेत आहेत. परंतु इस्लामपूर शहरात मात्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार राष्ट्रवादीविरोधी विकास आघाडीमध्ये आहेत. ...

चंद्रकांत पाटलांना मी हिमालयात सोडायला जातो, जयंत पाटील यांचा उपराेधिक टोला  - Marathi News | I am going to release Chandrakant Patil in the Himalayas says Jayant Patil's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांना मी हिमालयात सोडायला जातो, जयंत पाटील यांचा उपराेधिक टोला 

येथे पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आतापर्यंत राज्यातील २३० विधानसभा मतदारसंघांतून आली आहे. ...

राज ठाकरेंच्या सभांचा महाविकास आघाडीवर कोणताही फरक पडणार नाही- जयंत पाटील - Marathi News | MNS chief Raj Thackeray's rallies will not make any difference on Mahavikas Aghadi, Said That NCP leader Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या सभांचा महाविकास आघाडीवर कोणताही फरक पडणार नाही- जयंत पाटील

राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने राज्यभर कार्यकर्त्यांची संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. ...

Jayant Patil: जयंतरावांचे नवे डाव, नवे दावे, सांगलीतून... विधानसभा की लोकसभा? - Marathi News | Jayant Patil will contest Assembly elections from Sangli or Lok Sabha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Jayant Patil: जयंतरावांचे नवे डाव, नवे दावे, सांगलीतून... विधानसभा की लोकसभा?

जयंतरावांनी दोन-तीन वर्षांपासून थोरल्या मुलाला राजकीय वारसदार म्हणून पुढं आणलंय. प्रतीक यांच्यासाठी स्वत:चा इस्लामपूर मतदारसंघ द्यायची त्यांची तयारी असेलच, पण स्वत:साठी मात्र अजून ते अंदाज घेताहेत. ...

"...तर काही दिवसांनी ओवेसींची एन्ट्री होईल"; जयंत पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन - Marathi News | asaduddin owaisi will enter in religion politics raj thackeray said jayant patil in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तर काही दिवसांनी ओवेसींची एन्ट्री होईल"; जयंत पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

"...अन् जातीय तणाव निर्माण केला जाईल" ...

लाँचिंग प्रतीकचं, टायमिंग जयंतरावांचं; मंत्री जयंत पाटलांची मुलासाठी विधानसभेची तयारी - Marathi News | Water Resources Minister Jayant Patil is now preparing for Son Prateek Patil entry into politics | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लाँचिंग प्रतीकचं, टायमिंग जयंतरावांचं; मंत्री जयंत पाटलांची मुलासाठी विधानसभेची तयारी

विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ मुलासाठी सोडला, तर खुद्द जयंतराव शेजारच्या सांगलीतून उतरतील, असं बोललं जातंय. दुसरीकडं त्यांनी थेट लोकसभाच लढवावी, असाही मतप्रवाह पुढं येऊ लागलाय. ...

Jayant Patil: "लोकं मनोरंजन म्हणून पाहतात, राज ठाकरेंची सभा उत्तर देण्यासारखी नाहीये" - Marathi News | Jayant Patil: "People see it as entertainment, Raj Thackeray's meeting was not like answering.", Jayant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''लोकं मनोरंजन म्हणून पाहतात, राज ठाकरेंची सभा उत्तर देण्यासारखी नाहीये''

मी माझ्या ट्विटमधून माझं म्हणणं थोडक्यात मांडलं आहे ...

Raj Thackeray: वारसा प्रबोधनकारांचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची; पाटलांचा घणाघाती पलटवार - Marathi News | Raj Thackeray: Legacy Prabodhankar Thackeray's ideology but Nathuram Godse's, Jayant Patil's fierce counter-attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारसा प्रबोधनकारांचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची; पाटलांचा घणाघाती पलटवार

जयंत पाटील गृहमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं, एकदा बेहराम पाड्यात जाऊन बघा, भीषण अवस्था आहे ...