लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
टीका करणारे जयंत पाटील स्वतः हेलिकॉप्टरने आले, हसन मुश्रीफ यांचा पलटवार - Marathi News | Critic Jayant Patil himself came by helicopter, Hasan Mushrif countered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टीका करणारे जयंत पाटील स्वतः हेलिकॉप्टरने आले, हसन मुश्रीफ यांचा पलटवार

'कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि बळ देण्यासाठी मी त्या शब्दांचा वापर केला होता' ...

हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी व्हावी, जयंत पाटलांचा मुश्रीफांना अप्रत्यक्षरित्या टोला - Marathi News | Those who said to bring voters by helicopter should be investigated, Jayant Patal indirectly attack to Hasan Mushrif, Lok Sabha Election 2024 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी व्हावी, जयंत पाटलांचा मुश्रीफांना अप्रत्यक्षरित्या टोला

Lok Sabha Election 2024 : चारवेळा पक्ष बदललेले संजय मंडलिक छत्रपतींच्या तोडीचे उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याचे कारण नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. ...

“लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पण जयंत पाटील कुठेत?”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis criticized ncp sharad pawar group and asked where is jayant patil in lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पण जयंत पाटील कुठेत?”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News: जयंत पाटील हे त्यांच्या पक्षावर खूप नाराज आहेत. त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

शिंदेच्या शिवसेनेचे माढा मतदारसंघातील नाराज संजय कोकाटे अखेर पवार गटात दाखल - Marathi News | Loksabha Election 2024: Sanjay Kokate of Madha constituency of Shinde's Shiv Sena finally joined the Pawar group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिंदेच्या शिवसेनेचे माढा मतदारसंघातील नाराज संजय कोकाटे अखेर पवार गटात दाखल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले स्वागत : माढा तालुक्यातील शेकडाे कार्यकर्त्यांची उपस्थिती ...

"तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही"; जयंत पाटलांचा टोला - Marathi News | Jayant Patil taunted Ajit Pawar group leaders who went to meet Prime Minister narendra Modi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही"; जयंत पाटलांचा टोला

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे नाव न घेता उडवली खिल्ली ...

बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार? - Marathi News | Will Sharad Pawar and Jayant Patil cast the dice at the last minute in Beed and Hatkanangle constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार?

Lok Sabha Election: काही मतदारसंघांबाबत अजूनही शरद पवारांची कार्यकर्त्यांसोबत खलबते सुरू असून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ...

मोठी बातमी! शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, ५ उमेदवारांची घोषणा; निलेश लंकेंना उमेदवारी - Marathi News | lok sabha election 2024 Big news First list of Sharad Pawar group released Nomination to Nilesh Lankan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, ५ उमेदवारांची घोषणा; निलेश लंकेंना उमेदवारी

Jayant Patil : राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे. ...

'तुतारी'च्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी कराळे मास्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत - Marathi News | Before the announcement of Sharad Pawar's list, wardha Karale master 'Tutari' in NCP | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'तुतारी'च्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी कराळे मास्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

कराळे मास्तर आता वर्ध्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे दिसून येते. ...