लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
राज्य सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा, सर्वसामान्यांचे सरकार आणा: जयंत पाटील - Marathi News | save maharashtra from debt appeal ncp sp group jayant patil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्य सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा, सर्वसामान्यांचे सरकार आणा: जयंत पाटील

या राज्यात महिला सुरक्षित नाहीत आणि लाडकी बहीण योजना आणली. बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार; पण सांगणार कोण? ...

लाडक्या बहिणीच सत्ताधाऱ्यांना जागा दाखवतील - जयंत पाटील  - Marathi News | Government failed to provide security to the sisters says Jayant Patil  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाडक्या बहिणीच सत्ताधाऱ्यांना जागा दाखवतील - जयंत पाटील 

आया-बहिणींना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ...

महायुतीचे सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा; जयंत पाटील यांचे आवाहन - Marathi News | Dispose of the MahaYuti government, save Maharashtra from debt; Appeal by Jayant Patil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महायुतीचे सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा; जयंत पाटील यांचे आवाहन

'..नाहीतर कर्जाचा आकडा नऊ लाख कोटी पर्यत जाईल' ...

प्रश्न मांडण्यात विक्रमसिंह सावंत अव्वल, जयंत पाटील दुसऱ्या क्रमांकावर; भाजप आमदारांची उदासीनता - Marathi News | Vikramsinh Sawant tops, Jayant Patil second in posing questions BJP MLAs are behind in asking questions | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रश्न मांडण्यात विक्रमसिंह सावंत अव्वल, जयंत पाटील दुसऱ्या क्रमांकावर; भाजप आमदारांची उदासीनता

सातारा, कोल्हापूरपेक्षा सांगलीचा आवाज मोठा ...

Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले? - Marathi News | Maharashtra Politics BJP government will come in 2029 amit Shah's statement What did Ajit Pawar, Eknath Shinde, Jayant Patil say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?

Maharashtra Politics : काल भाजपाच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं. ...

Sangli: इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच, जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण ? - Marathi News | BJP-Shiv Sena tussle for Islampur constituency sangli, who is the candidate against Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच, जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण ?

आनंदराव पवार यांचा दावा कायम, निशिकांत पाटील यांचीही जोरदार तयारी ...

Jayant Patil vs Amit Shah: जयंत पाटील यांचं 'ओपन चॅलेंज'; म्हणाले- "शाहांना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही' - Marathi News | Jayant Patil gives open challenge to Amit Shah said We will not allow the anyone to ruin Marathi state Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील यांचं 'ओपन चॅलेंज'; म्हणाले- "शाहांना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही'

Jayant Patil vs Amit Shah, Maharashtra Politics: "अफगानिस्तानहून कांदा आणून शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा सरकारचा डाव" ...

मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | The senior leader expressed his desire to join the party says ncp Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट करत राज्यातील एका मोठ्या नेत्याने आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. ...