लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं - Marathi News | Maharashtra election 2024 Jayant Patil slams to Maha vikas Agahdi's leaders over Chief Ministership issue If power goes away, even a dog won't ask | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं

Jayant Patil News: विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना जयंत पाटलांनी बंडखोर उमेदवारांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना जयंत पाटील यांनी खडेबोल सुनावले.  ...

"प्रकल्प गुजरातला गेले तरी त्रिकुट बोलत नाही कारण...";  इस्लामपुरातून जयंत पाटलांची महायुतीवर टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Jayant Patal criticism of the Mahayuti government from Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"प्रकल्प गुजरातला गेले तरी त्रिकुट बोलत नाही कारण...";  इस्लामपुरातून जयंत पाटलांची महायुतीवर टीका

गेली ३५ वर्षे इस्लामपूरचे आमदार असलेल्या जयंत पाटील यांना रोखण्यासाठी अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ...

ठाकरेंच्या शिवसेनेनं ३ जागा शेकापला सोडल्या, पण सांगोल्याबाबतच्या निर्णयाने मविआत होणार तिढा! - Marathi News | uddhav Thackerays Shiv Sena left 3 seats to Shekap but the decision about Sangola will cause confusion in mva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या शिवसेनेनं ३ जागा शेकापला सोडल्या, पण सांगोल्याबाबतच्या निर्णयाने मविआत होणार तिढा!

ठाकरेंच्या शिवसेनेनं शेकापला तीन जागा सोडल्या असल्या तरी सांगोल्याच्या जागेवर माघार घेणार नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.   ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Sunil Tatkare's warning to Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ...

"मलाही अनेक गोष्टी ज्ञात, दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; सुनिल तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Sunil Tatkare's warning to Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मलाही अनेक गोष्टी ज्ञात, दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ...

"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा" - Marathi News | Devendra Fadnavis response to Jayant Patil allegations regarding the irrigation scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना १० वर्षे सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. ...

अजित पवारांची जयंत पाटलांविरोधात खेळी, इस्लामपुरात महायुतीची रणनीती काय? - Marathi News | Maharashtra Assembly election 2024 Ajit Pawar's move against Jayant Patal, what is the Mahayuti's strategy in islampur vidhan sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची जयंत पाटलांविरोधात खेळी, इस्लामपुरात महायुतीची रणनीती काय?

अशोक पाटील, इस्लामपूर  Maharashtra Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूर मतदारसंघात (Islampur Assembly Election 2024) गेली सात विधानसभा निवडणुकीत जयंत ... ...

"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल - Marathi News | "Is this right behavior"; Jayant Patil questioned Devendra Fadnavis and Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल

Jayant Patil Ajit Patil R R Patil: अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्याबद्दल विधान केले. त्यांच्या विधानावर आता जयंत पाटलांनी भाष्य केले.  ...