जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जेवढे जास्त फिरतील, तेवढ्या आमच्या (महाविकास आघाडी) जागा वाढतील, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? याची भविष्यवाणीही त्यानी केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ऑस्ट्रेलिया, चीन, अगदी पाकिस्तानमध्ये जा, पण अशी वेळ कोणत्याच पक्षावर आली नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर टीकास्त्र सोडले. ...
आम्ही अशी योजना आणतोय की मोदींना पाच लाखांची वैद्यकीय बिले द्यावी लागणार नाहीत. प्रत्येक कुटुंबाचा २५ लाखांचा आरोग्य विमा काढणार आहोत. ब्रिच कँडी हॉस्पिटलला गेलात तर त्याचे पैसे राज्य सरकार देणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : जयंत पाटील म्हणाले, विशाल पाटील, तुम्ही अपक्ष उमेदवारीच्या नादाला लागण्याऐवजी तुतारीच्या नादाला लागला असता, तर तुमचे मताधिक्य आणखीन दीड लाखाने वाढले असते. ...
Supriya Sule Interview: शरद पवारांना पर्याय नव्हता हे सांगणे किती हास्यास्पद आहे. त्या माणसाने ८० व्या वर्षी पक्ष काढला आणि लढतोय, असे म्हटले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले नसते, दुसऱ्याला केले असते तर काहीच झाले नसते. पण शरद पवारांचे अजित पवारांव ...