जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेससाठी अर्थात आमदार जयंत पाटील यांच्यासाठी नेहमीच सोपी असणारी इस्लामपूर मतदार संघातील विधानसभेची निवडणूक यावेळी चुरशीने होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकूणच मिरज पश्चिम भागातील ही आठ गावे ही महत्त्वाची असल्याने आमदार जयंत पाटील ...
वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना तेथून मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
भाजपाने सर्रास अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा चालविला आहे. पक्ष फोडण्याचे हे काम म्हणजे राजकीय व्यभिचार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी नागपुरातील सभेत केली. ...
शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवर राज्याचा कारभार करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील बुधवारी येथे दिले. ...