लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
भाजपचं हिंदुत्व तेंव्हाच पुसल गेलं; जयंत पाटलांचा नितीन गडकरींना टोला - Marathi News | Jayant Patil criticize Gadkari on Hindutw | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचं हिंदुत्व तेंव्हाच पुसल गेलं; जयंत पाटलांचा नितीन गडकरींना टोला

हिंदुत्वाच्या मुद्दावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेना आता हिंदुत्वाचा पुरस्कार करू शकत नाही. तर शिवसेनेकडून भाजपने देशभरात केलेल्या विचित्र युत्यांविषयी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात क ...

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपद जयंतरावांकडे शक्य - Marathi News | After the expansion of the Cabinet, the Guardian Minister Jayantrao | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपद जयंतरावांकडे शक्य

सांगली : राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्याच्या वाट्याला आता दोन मंत्रिपदे आली आहेत. त्यामुळे पालक मंत्री कोण होणार, ... ...

थोडे थोडे दिवस करत 5 वर्षे पूर्ण करू, पाटलांचे देवेंद्रांना संयमी प्रत्युत्तर - Marathi News | Doing slowly 5 years completed of mahavikas aghadi, jayant patil to devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थोडे थोडे दिवस करत 5 वर्षे पूर्ण करू, पाटलांचे देवेंद्रांना संयमी प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करू असा शब्द दिला होता ...

सांगलीचे पालकमंत्रिपद जयंत पाटील यांच्याकडे जाणार : विश्वजित कदम यांचेही नाव चर्चेत - Marathi News | Sangli's guardian minister will go to Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीचे पालकमंत्रिपद जयंत पाटील यांच्याकडे जाणार : विश्वजित कदम यांचेही नाव चर्चेत

भाजपच्या सत्ताकाळात सांगलीचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख या जिल्'ाबाहेरील नेत्यांकडे होते. त्यापूर्वी पंधरा वर्षे आघाडी सरकारच्या काळात सांगलीचे पालकमंत्रिपद डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे होते. जिल्'ातील नेत्याकडेच पालकमंत्रिपद असण्याच ...

मंत्रिमंडळाची सुरुवात दमदार; कामगिरी होणार का शानदार? - Marathi News | editorial on maha vikas aghadi governments first and full Cabinet Expansion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्रिमंडळाची सुरुवात दमदार; कामगिरी होणार का शानदार?

पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात सर्व जागा भरून टाकणारे हे पहिलेच सरकार. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कार्यरत आहेत, ते पाहता खातेवाटपानंतर हे मंत्रिमंडळ जोमाने कामाला लागेल आणि राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणेल अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी नव्या मंत् ...

मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे - जयंत पाटील - Marathi News | ncp leader jayant patil reaction on maharashtra cabinet expnansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे - जयंत पाटील

'आत्ताचे खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे' ...

अर्थमंत्र्यांच्या जिल्ह्यातील 39 हजारपेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अपात्र - Marathi News | Farmers in finance district Jayant Patil are ineligible for loan waiver | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अर्थमंत्र्यांच्या जिल्ह्यातील 39 हजारपेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अपात्र

शासनाच्या 27 डिसेंबर रोजीच्या परिपत्रकात केवळ २ लाखापर्यंत थकबाकीदार असलेल्या कर्जदारांनाच माफी मिळेल, असे म्हटले आहे. ...

देवेंद्र फडणवीसांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये  - Marathi News | Fadnavis should not take the role of aggression ; Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीसांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये 

सीएए आणि एनआरसीवरून सुरु झालेले राजकीय वाकयुद्ध संपण्याचे चिन्ह दिसत नाहीये. त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये असा सल्ला दिला आहे.   ...