जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
शिराळा उपजिल्हा रूग्णालयाची नुतन वास्तु शहराच्या वैभवात भर घालणारी असून या माध्यमातून कमीत कमी खर्चात सर्वसामान्य लोकांना उत्तमात उत्तम आरोग्य सुविधा मिळावी, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. ...
साताऱ्यातील सैनिक स्कूल येथे मंगळवारी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मंत्री पाटील यांच्या प्रमुुख उपस्थितीत पार पडला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर टीकास्त्र सोडले. मंत्री पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी ...
प्रशांत यांच्या बलिदानाची दखल घेऊन नुकतेच केंद्रीय पोलीस दलाने झारखंड येथील १९० केंद्रीय पोलीस दलाच्या मुख्यालयातील मार्गास त्यांचे नाव दिले आहे. केंद्रीय पोलीस दलाने मुख्यालयातील रस्त्यास नाव देऊन त्यांचा गौरव केला आहे. ...
मराठवाड्यातील ७६ पैकी ५३ तालुके अवर्षणप्रवण आहेत. सर्वसाधारणपणे २६ टक्के पिकांच्या क्षेत्रासाठी ६ टक्के पाणी उपलब्ध होते, तर उर्वरित महाराष्ट्रात ४६ टक्के पिकाच्या क्षेत्रासाठी ७६ टक्के पाणी उपलब्ध आहे, हा विरोधाभास मोठा आहे. ...
एकविसाव्या शतकात पाणी हा खूप गंभीर विषय बनत जाणार आहे. त्यामुळे इतिहासातून शिकून नव्या धोरणाची आखणी करावी लागणार आहे. त्यासाठीचे काही प्रयोग जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यात केले. पाण्याच्या समस्येकडे केवळ सिंचन म्हणूनच पाहता येणार नाही, हा जो बदल रा ...
पदे जास्त असतानाही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी इस्लामपूर शहराच्या विकासासाठी कोणतेही ठोस काम हाती घेतले नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्यासह नगरपालिकेत मांडलेही नाहीत. सभापतींना आपल्या अधिकाराचीही जाणीव झाल्याचे दिसत नाही. ...