लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
“भाजपानं धमकी दिली अन् प्रवेश करुन घेतला”; माजी आमदारानं हातात बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ - Marathi News | Former MLA Rajiv Aawale from Kolhapur joined NCP in Presence of Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“भाजपानं धमकी दिली अन् प्रवेश करुन घेतला”; माजी आमदारानं हातात बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ

राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले ...

"दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ देत"; जयंत पाटलांना भाजपा नेत्याचे आव्हान - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar angry slams uddhav thackeray led maharashtra government ncp leader jayant patil sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ देत"; जयंत पाटलांना भाजपा नेत्याचे आव्हान

atul bhatkhalkar : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करायच्या नसतात, असा टोला जयंत पाटील यांना लगावला आहे. ...

"...एकदा निकाल हाती आले की...!" ; जयंत पाटलांनी सांगितली कोल्हेंबाबतची गमतीशीर आठवण - Marathi News | "... Once the results are in hand ...!"; Funny moment share of Amol Kolhe by Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...एकदा निकाल हाती आले की...!" ; जयंत पाटलांनी सांगितली कोल्हेंबाबतची गमतीशीर आठवण

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभांना प्रचंड गर्दी होत असते. त्याचमुळे त्यांना सभांना उपस्थित राहायला आणि बोलण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो.. ...

.. तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत: जयंत पाटील  - Marathi News | .. Even 50 BJP MLA's will not be elected: Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.. तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत: जयंत पाटील 

विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे समोर आली आहे... ...

"महाविकास आघाडी रंजल्या-गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणार"; बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन  - Marathi News | NCP Jayant Patil Letter To Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Diwas 2020 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाविकास आघाडी रंजल्या-गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणार"; बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन 

NCP Jayant Patil Letter To Dr Babasaheb Ambedkar : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना पत्र लिहून अभिवादन केले आहे. ...

आम्ही एकत्र आल्यावर काय होते हे दाखवून दिले : जयंत पाटील - Marathi News | We showed what happens when we come together: Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही एकत्र आल्यावर काय होते हे दाखवून दिले : जयंत पाटील

Vidhan Parishad Election, Sangli , Twitter, jayantpatil राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्र आल्यावर काय घडते, हे या निकालाने दाखवून दिले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांच्यासोबत उच्चशिक्षित मतदारदेखील आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत ...

फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील; जयंत पाटील यांचा टोला - Marathi News | devendra fadnavis will face defeat if he contests the elections says jayant patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील; जयंत पाटील यांचा टोला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ...

...तर मंत्री जयंत पाटील आज भाजपत असते, नारायण राणेंचा खळबळजनक दावा - Marathi News | if mva government was not formed then jayant patil would have been in bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर मंत्री जयंत पाटील आज भाजपत असते, नारायण राणेंचा खळबळजनक दावा

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशासंदर्भात बोलताना नारायण राणे यांनी हा गौप्यस्फो केला. यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरू झाली आहे. ...