राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून रबी हंगामासाठी जायकवाडी धरणातून गुरुवारी डाव्या कालव्यात १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोग होणार असल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. ...
तालुक्यातील व शेवगाव येथील महत्वाचा असलेल्या जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा या प्रमुख मागणीसाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चकलांबा फाटा येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. ...