लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जवान चित्रपट

jawan movie Latest News

Jawan movie, Latest Marathi News

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 
Read More
"असं कोण करतं यार..." गिरीजा ओकने शेअर केला शाहरुखचा किस्सा; तुम्हीही कौतुक कराल - Marathi News | marathi actress girija oak shared shahrukh khan s gesture while working with him in jawan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असं कोण करतं यार..." गिरीजा ओकने शेअर केला शाहरुखचा किस्सा; तुम्हीही कौतुक कराल

जवानशी संबंधित शाहरुखचा एक किस्सा गिरीजाने एका मुलाखतीत शेअर केला. ...

शाहरुख खानचा 'जवान' लवकरच करणार ६०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई - Marathi News | jawan box office collection day 24 shah rukh khan film may earn 8 to 9 crores on fourth saturday very close to cross 600 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानचा 'जवान' लवकरच करणार ६०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

६०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या दिशेने जवानची वाटचाल सुरु आहे. ...

शाहरुख खानची मोठी घोषणा, 'जवान'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री - Marathi News | Shah Rukh Khan's big announcement, one ticket free on one ticket of 'Jawaan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची मोठी घोषणा, 'जवान'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री

Jawan : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने देश-विदेशात चांगलीच कमाई केली आहे. आता किंग खानने प्रेक्षकांना एक मोठी भेट दिली आहे. जवानच्या एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे. ...

'एक दिवस तू...'; शाहरुखविषयी नाना पाटेकरांनी केली होती 'ही' भविष्यवाणी, अखेर खरं ठरलं अभिनेत्याचं वक्तव्य - Marathi News | vaccine-war-actor-nana-patekar-spoke-about-shah-rukh-khan-says-he-has-no-issues-with-jawan-actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक दिवस तू...'; शाहरुखविषयी नाना पाटेकरांनी केली होती 'ही' भविष्यवाणी

Nana patekar: नाना पाटेकर आणि शाहरुख यांनी एक सिनेमात एकत्र काम केलं होतं. ...

'जवान'च्या सक्सेसनंतर 'झिरो'बद्दल बोलायचं नाहीये शाहरुख खानला, म्हणाला - "यार ये जीरो जीरो मत याद दिलाओ अभी" - Marathi News | Shah Rukh Khan doesn't want to talk about 'Zero' after the success of 'Jawan', says - "Yar Ye Zero Zero Mat Yaad Dilao Abhi" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'च्या सक्सेसनंतर 'झिरो'बद्दल बोलायचं नाहीये शाहरुख खानला, म्हणाला - "यार ये जीरो जीरो मत याद दिलाओ अभी"

Shah Rukh Khan Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या जवान या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. जवान लवकरच १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. ...

पन्नाशी पार केलेला शाहरुख करतो हेअर कलर?; चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याने दिलं खरं उत्तर, म्हणाला.. - Marathi News | asksrk-jawan fame actor-shahrukh khan-replied-fans-who-ask question about hair colour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू हेअर डाय वापरतोस का?' चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिलं खरं उत्तर; म्हणाला..

Shahrukh khan: #asksrk या सेशनमध्ये शाहरुखने चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं ...

"मन्नतमध्ये लग्न करू शकतो का?", चाहत्याची अजब मागणी; किंग खानचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला... - Marathi News | shah rukh khan reply to fan who asked him to getting married in mannat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन्नतमध्ये लग्न करू शकतो का?", चाहत्याची अजब मागणी; किंग खानचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला...

नुकतंच शाहरुखने ट्विटरवर askme सेशन घेतलं. चाहत्याच्या प्रश्नाला किंग खानने अगदी त्याच्या स्टाइलमध्ये हटके रिप्लाय दिला. ...

यार, आता 'झीरो'ची आठवण काढू नका; चाहत्यानं शून्याचा हिशेब मांडला, शाहरुख मिष्किल हसला! - Marathi News | shahrukh khan ask srk on twitter a fan remind him of zero his reply won internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यार, आता 'झीरो'ची आठवण काढू नका; चाहत्यानं शून्याचा हिशेब मांडला, शाहरुख मिष्किल हसला!

चाहत्याने शाहरुखला करुन दिली 'झिरो' ची आठवण ...