लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवान चित्रपट

jawan movie Latest News

Jawan movie, Latest Marathi News

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 
Read More
मॉलमध्ये अचानक झाला गोळीबार अन्... अभिनेत्री आलियासोबत घडली धक्कादायक घटना - Marathi News | actress Aaliyah Qureishi experienced horrible experience in thailand s mall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॉलमध्ये अचानक झाला गोळीबार अन्... अभिनेत्री आलियासोबत घडली धक्कादायक घटना

अभिनेत्री आलिया तिच्या मित्रपरिवारासोबत थायलंड ट्रीपवर गेली होती. ...

मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट - Marathi News | Twine bomb exploded in Malegaon when Jawan's show was on, panic in the theater | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट

जवान सिनेमाचा शो सुरू असताना मालेगाव शहरातील कमलदीप थेअटरमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी अतिउत्साह दाखवला. ...

"मै अच्छा हूँ, बुरा हूँ, मै कौन..." किंग खानने ऐकवला जवानचा डायलॉग, चाहत्यांनी केला एकच आवाज - Marathi News | shahrukh khan live performs famous dialogue from jawan main kaun hoon audience makes noise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मै अच्छा हूँ, बुरा हूँ, मै कौन..." किंग खानने ऐकवला जवानचा डायलॉग, चाहत्यांनी केला एकच आवाज

'जवान'च्या एका स्पेशल इव्हेंटला शाहरुखने सिनेमातील लोकप्रिय 'मै कौन हूँ' हा डायलॉग ऐकवला. ...

"असं कोण करतं यार..." गिरीजा ओकने शेअर केला शाहरुखचा किस्सा; तुम्हीही कौतुक कराल - Marathi News | marathi actress girija oak shared shahrukh khan s gesture while working with him in jawan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असं कोण करतं यार..." गिरीजा ओकने शेअर केला शाहरुखचा किस्सा; तुम्हीही कौतुक कराल

जवानशी संबंधित शाहरुखचा एक किस्सा गिरीजाने एका मुलाखतीत शेअर केला. ...

शाहरुख खानचा 'जवान' लवकरच करणार ६०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई - Marathi News | jawan box office collection day 24 shah rukh khan film may earn 8 to 9 crores on fourth saturday very close to cross 600 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानचा 'जवान' लवकरच करणार ६०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

६०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या दिशेने जवानची वाटचाल सुरु आहे. ...

शाहरुख खानची मोठी घोषणा, 'जवान'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री - Marathi News | Shah Rukh Khan's big announcement, one ticket free on one ticket of 'Jawaan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची मोठी घोषणा, 'जवान'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री

Jawan : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने देश-विदेशात चांगलीच कमाई केली आहे. आता किंग खानने प्रेक्षकांना एक मोठी भेट दिली आहे. जवानच्या एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे. ...

'एक दिवस तू...'; शाहरुखविषयी नाना पाटेकरांनी केली होती 'ही' भविष्यवाणी, अखेर खरं ठरलं अभिनेत्याचं वक्तव्य - Marathi News | vaccine-war-actor-nana-patekar-spoke-about-shah-rukh-khan-says-he-has-no-issues-with-jawan-actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक दिवस तू...'; शाहरुखविषयी नाना पाटेकरांनी केली होती 'ही' भविष्यवाणी

Nana patekar: नाना पाटेकर आणि शाहरुख यांनी एक सिनेमात एकत्र काम केलं होतं. ...

'जवान'च्या सक्सेसनंतर 'झिरो'बद्दल बोलायचं नाहीये शाहरुख खानला, म्हणाला - "यार ये जीरो जीरो मत याद दिलाओ अभी" - Marathi News | Shah Rukh Khan doesn't want to talk about 'Zero' after the success of 'Jawan', says - "Yar Ye Zero Zero Mat Yaad Dilao Abhi" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'च्या सक्सेसनंतर 'झिरो'बद्दल बोलायचं नाहीये शाहरुख खानला, म्हणाला - "यार ये जीरो जीरो मत याद दिलाओ अभी"

Shah Rukh Khan Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या जवान या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. जवान लवकरच १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. ...