दोन्ही कार्यक्रम धानोरा मार्गावरील प्रेस क्लब भवनात होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता प्रेस क्लब भवनात बाबूजींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात होईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू हे रक्त संकलन करणार असून, ते गरजूंना दिले जाणार आहे. य ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यवतमाळच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली. यवतमाळात अनेक विकासकामे खेचून आणली. त्यातीलच येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हेही एक आहे. याच महाविद्यालयाच्या पुढे बाबूजींच्या स ...
Yawatmal News शिक्षण, पत्रकारितेबरोबरच समाजसेवेत सदैव सक्रिय राहिलेले बाबूजी खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. ...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, जगविख्यात ऑस्टिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. गोवर्धन लाल पाराशर (जोधपूर, राजस्थान), ‘लोकमत’ मीडिया प्रा. लि. चे चेअरमन माजी खासदार ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहास बुधवार, दि. २४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. ...