लोकमत हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवार (दि.२) जुलै ...
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात २८ जणांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी समर्पण ब्लड बँकेचे संचा ...
माजी खा. माराेतराव काेवासे, गाेंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या डाॅक्टर सेलचे प्रदेश महासचिव डाॅ. प्रमाेद साळवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसनअली गिला ...
माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार नरेश पुगलिया, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल, माजी नगराध्यक्ष डाॅ. सुरेश महाकुलकार व सुनिता लोढीया, ॲड. बाबासाहेब वासाडे, एमएसपीएमचे संस्थापक पांडुरंग आंबटकर, सीए ...
दर्डाजी दिल्लीत येत, तेव्हा वेळात वेळ काढून इंदिराजी त्यांना आवर्जून भेटत असत. त्या मला म्हणाल्या, ‘दर्डाजी के उपर बात छोड दो, तो सब ठीक होगा’- त्यावेळचे काँग्रेसचे सरचिटणीस बॅ. ए. आर. अंतुले यांनी दर्डाजींना फोन केला. निवडणुकीचा फॉर्म भरायला तीन दि ...