lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जावेद मियादाद

जावेद मियादाद

Javed miandad, Latest Marathi News

भारताविरुद्ध युद्धाची भाषा करतोय जावेद मियाँदाद; ओकली गरळ - Marathi News | Javed Miandad talking about war against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध युद्धाची भाषा करतोय जावेद मियाँदाद; ओकली गरळ

इम्रान यांनी काही दिवसांपूर्वी भारताविरुद्ध युद्धाची भाषा केली होती. आता त्यांच्या पावलावर पाऊल मियाँदाद टाकत असल्याचे दिसत आहे. ...

काश्मीरच्या सीमेवर मियाँदादने परेड केली तरी भारताला फरक पडत नाही, काय आहे प्रकरण जाणून घ्या... - Marathi News | India may not mind if Javed Miandad march to LoC Kashmir border | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीरच्या सीमेवर मियाँदादने परेड केली तरी भारताला फरक पडत नाही, काय आहे प्रकरण जाणून घ्या...

मियाँदादने काश्मीरच्या सीमेवर परेड केली, तरी भारताला त्याचा काहीही फरक पडत नाही, असे जम्मू-काश्मीरचे गव्हर्नर सत्यपाल मलिक यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. ...

मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेड - Marathi News | Javed Miandad will now hold a parade on LOC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेड

जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला. त्यानंतर पाकिस्तानने बऱ्याच पोकळ धमक्याही दिल्या. पण भारताने त्यांना काही भीक घातली नाही. त्यामुळे आता आम्ही किती शांतप्रिय आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न जावेद करणार आहे. ...

हे काही तरी भलतंच! निवृत्तीनंतरही खेळत राहिले 'हे' क्रिकेटपटू - Marathi News | 'They' continued to play cricket even after retirement | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हे काही तरी भलतंच! निवृत्तीनंतरही खेळत राहिले 'हे' क्रिकेटपटू

मोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारे - Marathi News | Pakistan's former cricketer Javed Miandad irked on removal of article 370 in jammu and kashmir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारे

जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ...

India vs West Indies ODI: विराट कोहलीला आज 26 वर्षाचा 'हा' विक्रम मोडीत काढण्याची संधी - Marathi News | India vs West Indies ODI: Virat Kohli has a chance to break the 26-year old record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies ODI: विराट कोहलीला आज 26 वर्षाचा 'हा' विक्रम मोडीत काढण्याची संधी

भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज रविवारी पोर्ट अ‍ॅाफ स्पेन मैदानात रंगणार आहे. ...

India vs West Indies ODI : कोहलीच्या निशाण्यावर जावेद मियाँदादचा विक्रम, गांगुलीलाही टाकू शकतो मागे - Marathi News | India vs West Indies ODI: Javed Miandad's record on Virat Kohli's target, he need only 19 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies ODI : कोहलीच्या निशाण्यावर जावेद मियाँदादचा विक्रम, गांगुलीलाही टाकू शकतो मागे

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने वन डे मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आज गयाना येथे होणार आहे. ...

दोन्ही देशांतील लोकांनाही क्रिकेटच हवे आहे- जावेद मियाँदाद - Marathi News | After the war, India's tourists had stayed in Pakistani's homes: Javed Miandad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन्ही देशांतील लोकांनाही क्रिकेटच हवे आहे- जावेद मियाँदाद

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट खेळलेच जायला हवे. क्रिकेट हा दोन्ही देशांना जोडणारा दुवा आहे आणि दोन्ही देशांतील लोकांनाही तेच हवे आहे. ...