लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच....... - Marathi News | Israel prime minister benjamin netanyahu nude statue can be seen in tel aviv amidst upcoming elections | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच.......

Prime minister benjamin netanyahu nude statue : इस्त्राईलच्या पंतप्रधानांसाठी ही निवडणूक महत्वपूर्ण असल्याचे सांगितले आहे. ...

काय सांगता? टेलिफोनच्या व्हायरला मिळतेय सोन्याच्या हारापेक्षा जास्त किंमत; आकडा वाचून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | Bottega veneta sells telephone cord necklace worth rs 1 lakh internet is not impressed | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? टेलिफोनच्या व्हायरला मिळतेय सोन्याच्या हारापेक्षा जास्त किंमत; आकडा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

Bottega veneta sells telephone cord necklace worth rs 1 lakh : लोकप्रिय इंस्टाग्राम पेज डाएट प्राडावर फॅशन कलेक्शनमध्ये या हाराचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा हार प्लास्टिकचा नसून चांदीपासून तयार करण्यात आला आहे. ...

Azeem mansoori small hight : नशिब पालटलं ना राव! 'लग्न लावून द्या' म्हणणाऱ्या आझीमसमोर लागलीये मुलींची रांग; म्हणे अशीच नवरी हवी..... - Marathi News | Azeem mansoori small hight 2 feet marriage offers sp dm-help viral akhilesh-yadav uttar pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Azeem mansoori small hight : नशिब पालटलं ना राव! 'लग्न लावून द्या' म्हणणाऱ्या आझीमसमोर लागलीये मुलींची रांग; म्हणे अशीच नवरी हवी.....

Azeem mansoori small hight 2 feet marriage : हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाला आणि त्याचा परिणाम म्हणून आझीम यांच्यासाठी आता मुलींची रांग लागली आहे त्यामुळे ते खूपच खूश आहेत. ...

३०० वर्षांपासून उलगडलं नाही डोंगरात दिसणाऱ्या 'या' सावल्यांचं रहस्य! - Marathi News | Dark watchers spooking California hikers for 300 years mystery unsolved | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :३०० वर्षांपासून उलगडलं नाही डोंगरात दिसणाऱ्या 'या' सावल्यांचं रहस्य!

या सावल्यांना कॅलिफोर्नियामध्ये डार्क वॉचर्स म्हणतात. या सावल्या धुसर होतात. अनेकदा १० लांब आणि जास्तीत जास्त हॅट-टोपी आणि जॅकेट घालून दिसतात. सामान्यपणे या दुपारी किंवा रात्री अंधार झाल्यावर हलक्या दिसतात. ...

भारीच! १२५ वर्षांच्या स्वामी शिवानंदांनी सांगितलं दीर्घायुष्याचं सिक्रेट; या वयातही २ गोष्टींमुळे तब्येत ठणठणीत - Marathi News | 125 year old swami shivanand is fit in this age know the secret of his health | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारीच! १२५ वर्षांच्या स्वामी शिवानंदांनी सांगितलं दीर्घायुष्याचं सिक्रेट; या वयातही २ गोष्टींमुळे तब्येत ठणठणीत

125 year old swami shivanand is fit in this age know the secret : पासपोर्ट आणि आधारकार्डवरील माहितीनुसार ८ ऑगस्ट १८९६ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. म्हणजेच आता यांचे वय १२५ वर्ष आहे. यावयात सुद्धा अगदी ठणठणीत आहेत. ...

बाबो! उंदराची ही प्रजाती हत्तीला कानाबाबत देते मात, वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | which animal has the largest ears jerboa bigger than elephant | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! उंदराची ही प्रजाती हत्तीला कानाबाबत देते मात, वाचून व्हाल अवाक्....

Largest Ears Jerboa : लॉंग ईअर्ड जर्बोआची पूर्ण लांबी ४ इंच म्हणजे १० सेंटीमीटरच्य आसपास असते. यात शेपटीचा समावेश नसतो. तर याने कान १.५ ते २ इंच लांब असतात. म्हणजे आपल्या शरीराच्या तुलनेत यांचे कान ४० ते ५० टक्के लांब असतात. ...

पोलिसात पुरूषांचा दबदबा असल्याने सोडली होती नोकरी, आता महिन्याला कमावते दीड कोटी रूपये.... - Marathi News | Female police officer resign to become online lingerie model now earns 1 crore 50 lakh rupees per month | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पोलिसात पुरूषांचा दबदबा असल्याने सोडली होती नोकरी, आता महिन्याला कमावते दीड कोटी रूपये....

एसेक्सच्या रोजने पोलिसाची नोकरी सोडली होती. रोज सांगते की, तिथे केवळ पुरूषांचा दबदबा होता. कुणीही तिचं ऐकत नव्हते. अशात तिने राजीनामा दिला. ...

कौतुकास्पद! पहिल्यांदाच टिव्हीवर अँकरच्या रूपात झळकली ट्रांसजेंडर; इतिहास रचताच अश्रू अनावर - Marathi News | First transgender news presenter debuts on national tv in bangladesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कौतुकास्पद! पहिल्यांदाच टिव्हीवर अँकरच्या रूपात झळकली ट्रांसजेंडर; इतिहास रचताच अश्रू अनावर

First transgender news presenter debuts on national tv : ट्रांसजेंडर तश्रृवा आनन शिशिरने मोठ्या विश्वासाने अँकरप्रमाणे पोशाख करून बुलेटिन पूर्ण केले. यावेळी या तश्रृवाचा आणि तिच्या सहाकारीवर्गााचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ...