लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

नादखुळा! ७८ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली २८ वर्षीय तरूणी, सध्या लिव्ह इनमध्ये राहतंय कपल - Marathi News | 28-year-old woman who is dating a man 48 YEARS older than her says she’s cried about the age gap | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नादखुळा! ७८ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली २८ वर्षीय तरूणी, सध्या लिव्ह इनमध्ये राहतंय कपल

सुरूवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे ती प्रेमात बदलली. दोन वर्ष खास मित्र म्हणून राहिल्यानंतर त्यांना एकमेकांवर प्रेम जडलं. ...

आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत - Marathi News | Egyptian mummy was a pregnant woman | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत

पोलॅंडचे वैज्ञानिक मारजेना ओजारेक जिल्के यांनी सांगितले की, ही जगातली पहिली अशी केस आहे ज्या एखाद्या गर्भवती महिलेची ममी इतक्या सुरक्षित स्थितीत सपडली. ...

३६व्या वाढदिवसावर जन्मानंतर पहिल्यांदा एकमेकींना भेटल्या जुळ्या बहिणी, फोटो झाले व्हायरल... - Marathi News | Twin sisters reunite for the first time on their 36th birthday viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :३६व्या वाढदिवसावर जन्मानंतर पहिल्यांदा एकमेकींना भेटल्या जुळ्या बहिणी, फोटो झाले व्हायरल...

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही कहाणी दक्षिण कोरियातील दोन बहिणींची आहे. या दोन्ही बहिणींना अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या परिवारांनी दत्तक घेतलं होतं. दोन्ही बहिणी जन्मानंतरच वेगळ्या झाल्या होत्या. ...

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला - Marathi News | Viral News : Akola groom beaten up by bride family for showing fault video goes viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

Viral News : हुंड्यासाठी हे सगळं केलं असावं असा संशय अनेकांना आला म्हणून मुलीकडच्यांनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं. ...

दिराच्या प्रेमात महिला वेडावली; पतीला सोडायला झाली तयार; 'सॉरी वहिनी' म्हणत दिर फरार - Marathi News | Bihar woman falls in love with her brother in law but he refuses to marry | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :दिराच्या प्रेमात महिला वेडावली; पतीला सोडायला झाली तयार; 'सॉरी वहिनी' म्हणत दिर फरार

काही तास तिघांचाही पोलीस स्टेशनमध्येच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यावर प्रकरण शांत झालं. पण प्रकरणावर सोल्यूशन काहीच निघालं नाही. ...

Girl miss behave : 'नाही करायची कोरोना टेस्ट, आता फोनच लावते थांब', रेल्वे स्थानकावर तरूणीचा पोलिसांना शिवीगाळ - Marathi News | Viral video girl insolence miss behave covid rtpcr test police jodhpur rajasthan | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Girl miss behave : 'नाही करायची कोरोना टेस्ट, आता फोनच लावते थांब', रेल्वे स्थानकावर तरूणीचा पोलिसांना शिवीगाळ

Girl miss behave to avoid covid rtpcr test : यावेळी एक महिला पोलिस कर्मचारी प्रवासी महिलेला कोरोना टेस्ट करण्याबाबत सांगत असताना या महिलेनं या पोलिसांनाच उलट उत्तरं द्यायला सुरूवात केली. ...

बाबो! अनोळखी समजून दोन तरूणांसोबत ठेवले संबंध, सत्य समोर आल्यावर झाली बोलती बंद! - Marathi News | Girls dating two guys for intimacy but found out that they are friends | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! अनोळखी समजून दोन तरूणांसोबत ठेवले संबंध, सत्य समोर आल्यावर झाली बोलती बंद!

'द सन'च्या रिपोर्टनुसार, तरूणीने सांगितले की, यातील जास्तीत जास्त तरूणांसोबत केवळ बातचीत होत होती आणि यातील सहा तरूणांसोबत तिने संबंध ठेवले होते. ...

घरी बसल्या बसल्या सुटलं होतं पोट; पठ्ठ्यानं बॉडी सूट लावून मिळवले सिक्स पॅक्स; वाचा ही भानगड आहे तरी काय? - Marathi News | People are buying this ripped bodysuit to avoid going to the gym in lockdown | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घरी बसल्या बसल्या सुटलं होतं पोट; पठ्ठ्यानं बॉडी सूट लावून मिळवले सिक्स पॅक्स; वाचा ही भानगड आहे तरी काय?

Viral News of ripped bodysuit : बाजारात आणि ऑनलाईनसुद्धा वेगवेगळ्या आकाराचे रिप्ड सुट उपलब्ध आहेत. यामुळे तुमचं सुटलेलं शरीर तुम्हाला लपवता येऊ शकतं. यामुळे परफेक्ट बॉडी शेप तुम्हाला मिळतो. ...