टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडू पूर्ण क्षमतेनीशी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय. याचवेळी जर्मनीच्या महिला जिम्नॅस्टिक जगाचं लक्ष वेधुन घेतायत, काय आहे या मागचे कारण? घ्या जाणून ...
वयस्क होईपर्यंत तरूणीने प्रेम विसरलं नाही. पहिल्या नजरेत झालेलं प्रेम मिळवण्यासाठी ती वाट बघत राहिली. प्रियकरही बदनामी झाल्यावर तिला भेटण्यासाठी वाट बघत राहिला. ...
Vijay Mallya : ब्रिटनच्या एका कोर्टाने सोमवारी उद्योगपती विजय माल्याला दिवाळखोर घोषित केलं. आता भारतीय बॅंका माल्याच्या जगभरातील संपत्ती सहजपणे जप्त करू शकतील. ...
Treasure in india: भारतामध्ये अनेक अशा जागा आहेत जिथे अफाट खजिना दडलेला आहे. मात्र आतापर्यंत कुणालाही हा खजिना शोधता आलेला नाही. तसेच ज्या खजिन्याचा शोध लागला आहे त्याच्यापर्यंत पोहोचणे सोपे नाही. या खजिन्यांमध्ये एवढी संपत्ती आहे जिच्या माध्यमातून ...
आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराबाबात सांगणार आहोत, जेथून सायंकाळी होताच लोक पळून जातात. रात्री तर इथे चुकूनही कुणी थांबत नाहीत. यामागचं कारण असं सांगितलं जातं की, जी व्यक्ती इथे रात्री थांबते, ती व्यक्ती दगड बनते. ...
Jara hatke: येथे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक शाळेत आले होते. मात्र त्यांचासोबत माकडांची एक टोळीही शाळेत पोहोचली. या माकडांनी शाळेत भरपूर धुमाकूळ घातला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. ...
कित्येकदा असं आढळून येतं की, घरात शिरताक्षणीच आपल्याला अस्वस्थता, डोकेदुखी जाणवू लागते आणि याला घरातील प्रदूषित हवा कारणीभूत ठरू शकते. याचा आपण कधी गांभीर्याने विचार केला आहे का? ...