लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

सहा दिवस हनीमूनसाठी मालदीवला आले, आता तर घरासाठी जमा केलेले पैसेही संपत आलेत! - Marathi News | South African couple Olivia and Raul De Freitas stranded in Maldives due to coronavirus lockdown api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सहा दिवस हनीमूनसाठी मालदीवला आले, आता तर घरासाठी जमा केलेले पैसेही संपत आलेत!

आता 15 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून ते अडकून बसले आहेत. अजूनही घरी परत जाण्याचा काही मार्ग समोर येत नाहीये ...

'दुसऱ्या पत्नीकडे जाण्यासाठी पास मिळेल का?', पोलिसांनी दिलेलं उत्तर वाचून लोटपोट होऊन हसाल! - Marathi News | Coronavirus : Man asks for permit to move between the houses of his two wives api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'दुसऱ्या पत्नीकडे जाण्यासाठी पास मिळेल का?', पोलिसांनी दिलेलं उत्तर वाचून लोटपोट होऊन हसाल!

अशात लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी हेल्पलाईन नंबर जारी केली आहे. यावर हजारो लोक फोन करून वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. ...

लॉकडाऊनचं उल्लंघन करणं आरोग्यमंत्र्यांना चांगलंच महागात पडलं; थेट पदावरूनच हटवलं - Marathi News | Corona virus : New zealand health minister demotion for broke lockdown rule myb | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लॉकडाऊनचं उल्लंघन करणं आरोग्यमंत्र्यांना चांगलंच महागात पडलं; थेट पदावरूनच हटवलं

काय सांगता! समुद्रातील 600 वर्ष जुन असं मंदिर, ज्याची सुरक्षा आजही विषारी साप करतात! - Marathi News | Tanah lot temple in Indonesia venomous sea snakes are believed to guard the temple api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! समुद्रातील 600 वर्ष जुन असं मंदिर, ज्याची सुरक्षा आजही विषारी साप करतात!

या मंदिराला तनाह लोत मंदिर असं नाव आहे. जे इंडोनेशियातील बालीमध्ये आहे. स्थानिक भाषेत 'तनाह लोत' चा अर्थ समुद्र भूमी असा होतो. ...

बोंबला! दारू न मिळाल्याने वैतागून त्याने विहिरीत मारली उडी, एका अटीवर आला बाहेर! - Marathi News | Tamilnadu men jump into well because he didn't get liquor to drink during lockdown api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! दारू न मिळाल्याने वैतागून त्याने विहिरीत मारली उडी, एका अटीवर आला बाहेर!

लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने, बार सगळीच बंद आहेत. त्यामुळे अनेक तळीराम दारू मिळवण्यासाठीही एकापेक्षा एक जुगाड करत आहेत. ...

ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? - Marathi News | Why Do Doctors Wear Green Or Blue Scrubs? api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात?

हे डॉक्टर-नर्स जेव्हा तुम्ही बघता किंवा हॉस्पिटलचं दृश्य बघता तेव्हा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे किंवा पडदे दिसतात. ...

लैंगिक क्षमता वाढवणारी एक अशी जडीबुटी, जी 10 लाख रूपये किलो किंमतीत विकली जाते! - Marathi News | What is Yarsagumba? Its Uses, benefits and Price per kg api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लैंगिक क्षमता वाढवणारी एक अशी जडीबुटी, जी 10 लाख रूपये किलो किंमतीत विकली जाते!

हिमालयन वायग्राचं वैज्ञानिक नाव कोर्डिसेप्स सायनेसिस(Caterpillar fungus) आहे. याला कीडा जडी, यार्सागुम्बा किंवा यारसागम्बू या नावानेही ओळखलं जातं. ...

कडक सॅल्यूट! ऐकू न शकणाऱ्यांच्या मदतीला धावली विद्यार्थिनी, मास्क बनवते अन् मोफत देते! - Marathi News | This 21 year old girl who handmade special masks for deaf coronavirus api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कडक सॅल्यूट! ऐकू न शकणाऱ्यांच्या मदतीला धावली विद्यार्थिनी, मास्क बनवते अन् मोफत देते!

एका कॉलेज विद्यार्थिनीने सर्वांचं मन जिकंलय. तिने अशा लोकांसाठी मास्क तयार केले जे ऐकू शकत नाहीत. ...