लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

बोंंबला! पत्नीसोबत भांडल्यावर रागारागात ४५० किलोमीटर पायी चालला, पोलिसांनी पकडून तुरूंगात टाकलं.... - Marathi News | Husband walked 450 kms to calm down anger after fighting with wife | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बोंंबला! पत्नीसोबत भांडल्यावर रागारागात ४५० किलोमीटर पायी चालला, पोलिसांनी पकडून तुरूंगात टाकलं....

इटलीतील वृत्तपत्र il Resto Del Carlino मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नॉर्थ इटलीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने पत्नीसोबत भांडण केल्यावर ४५० किलोमीटर पायी चालत आपला राग शांत केला. ...

चमत्कार: जन्म घेताच २७ वर्षांची झाली नवजात चिमुकली, आईपेक्षा केवळ दीड वर्षाने आहे लहान.... - Marathi News | 29 year old mother gave birth to 27 year old daughter through embryo donation | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चमत्कार: जन्म घेताच २७ वर्षांची झाली नवजात चिमुकली, आईपेक्षा केवळ दीड वर्षाने आहे लहान....

प्रेग्नन्सीची ही घटना अमेरिकेतून समोर आली आहे. येथील टीना गिब्सन नावाच्या महिलेने ऑक्टोबर महिन्यात मुलीला जन्म दिला. ...

बोंबला! ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडला शेवटचं भेटायला बोलावलं; अन् असा घेतला बदला - Marathi News | Viral Video in Marathi : Perth man attacks teenage after breakup stabs 6 times with knife | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :बोंबला! ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडला शेवटचं भेटायला बोलावलं; अन् असा घेतला बदला

मासे पकडणाऱ्या महाराष्ट्रातील जोडप्याला सापडलं चमकदार दुर्मिळ कासव; 'या' कामांसाठी केली जाते तस्करी - Marathi News | Rare tortoise indian star fishing couple witchcraft drug trafficking smuggled indapur pune | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मासे पकडणाऱ्या महाराष्ट्रातील जोडप्याला सापडलं चमकदार दुर्मिळ कासव; 'या' कामांसाठी केली जाते तस्करी

बाबो! इजिप्तच्या पिरॅमिडसमोर मॉडलचं वादग्रस्त फोटोशूट, फोटो व्हायरल झाल्यावर पोलीस कारवाई - Marathi News | Egyptian police arrests photographer over pyramid photoshoot of model Salma al shimi | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! इजिप्तच्या पिरॅमिडसमोर मॉडलचं वादग्रस्त फोटोशूट, फोटो व्हायरल झाल्यावर पोलीस कारवाई

पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून फोटोग्राफर या ठिकाणी कॅमेरा घेऊन कसा पोहोचला आणि फोटो कसे काढले याचा शोध घेतला जात आहे. ...

लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांचे भव्य घर पाहिलेत का? पाहा झक्कास फोटो - Marathi News | Aadar poonawala home inside photos and family photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांचे भव्य घर पाहिलेत का? पाहा झक्कास फोटो

रिअल लाइफ मोगली! जंगली जनावरांसोबत भावासारखा राहतो हा 'मोगली', डाळ-भात नाही तर गवत खाऊन जगतो! - Marathi News | Real life mowgli ellie found in African jungle loves to eat grass | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रिअल लाइफ मोगली! जंगली जनावरांसोबत भावासारखा राहतो हा 'मोगली', डाळ-भात नाही तर गवत खाऊन जगतो!

आईच्या हातचं जेवण खाण्याऐवजी तो जंगलातील फळं आणि गवत खाणं पसंत करतो. एलीची आई त्याला देवाचं गिफ्ट मानते. ...

लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी - Marathi News | A mom geetha ramachandran and son sarath krishnan best travel buddy for each other | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी