लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

अनोखी प्रथा! इथे लग्नानंतर कपल ३ दिवस टॉयलेटलाच जात नाहीत, कारण वाचून चक्रावून जाल! - Marathi News | Bride and groom cannot go to toilet after marriage in Indonesia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनोखी प्रथा! इथे लग्नानंतर कपल ३ दिवस टॉयलेटलाच जात नाहीत, कारण वाचून चक्रावून जाल!

तीन दिवस नवीन जोडप्याला टॉयलेटला जाऊ दिलं जात नाही आणि त्यासाठी लोकांमध्ये अनेक मान्यता आहे. ...

Video : ७७ वर्षीय आजोबांनी चोराला बॉक्सर बनून असं काही हाणलं, सोशल मीडियातून होतंय कौतुक! - Marathi News | 77 year old fights off thief who tried to rob him at atm video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : ७७ वर्षीय आजोबांनी चोराला बॉक्सर बनून असं काही हाणलं, सोशल मीडियातून होतंय कौतुक!

७७ वर्षीय आजोबांनी ज्याप्रकारे पैसे हिसकावणाऱ्या चोराला धरून हाणलं त्याचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे. ...

सुंदरतेची परिभाषा बदलणारी जगातली सर्वात डार्क त्वचा असलेली मॉडेल, बघा तिचे खास फोटो! - Marathi News | Meet Nyakim Gatwech the lady who has got the darkest skin in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सुंदरतेची परिभाषा बदलणारी जगातली सर्वात डार्क त्वचा असलेली मॉडेल, बघा तिचे खास फोटो!

Nyakim Gatwech असं या मॉडलचं नाव असून ती एक आफ्रिकन-अमेरिकन मॉडेल आहे. ती लोकांना हे शिकवत आहे की, तुमच्या डार्क रंगाला घाबरू नका. ...

TikTokच्या नव्या चॅलेंजने उडवली आई-वडिलांची झोप, पाहा व्हिडीओ... - Marathi News | What is TikTok's new 'skull-breaker' challenge and why is it so dangerous? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :TikTokच्या नव्या चॅलेंजने उडवली आई-वडिलांची झोप, पाहा व्हिडीओ...

New Skull Breaker Challenge : काय आहे, स्कल ब्रेकर चॅलेंज? ...

खोदकाम करताना सापडली ५०० वर्ष जुनी मानवी हाडांची भिंत, संशोधकही झाले हैराण! - Marathi News | Wall made from human bones and skulls found in belgian | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खोदकाम करताना सापडली ५०० वर्ष जुनी मानवी हाडांची भिंत, संशोधकही झाले हैराण!

हाडांपासून तयार केलेल्या भिंतीत जास्तीत जास्त हाडे ही वयस्कांची वाटत आहेत. इतकेच नाही तर यात काही मानवी कवट्याही आहेत. ...

घरी सुरू लगीनघाई, डेकोरेशनच्या 'या' आयडिया लय भारी - Marathi News | Home Decoration pre-wedding function decoration ideas for home | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घरी सुरू लगीनघाई, डेकोरेशनच्या 'या' आयडिया लय भारी

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्नाच्या निमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते. आकर्षक रोषणाई आणि विविध गोष्टींनी घर सजवलं जातं. ...

जपानच्या 'या' ठिकाणी प्रत्येकाला 'न्यूड' होऊनच यावं लागतं, बघा 'या' अनोख्या उत्सवाचा व्हिडीओ! - Marathi News | Japan naked festival hadaka matsuri will shock you, watch video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जपानच्या 'या' ठिकाणी प्रत्येकाला 'न्यूड' होऊनच यावं लागतं, बघा 'या' अनोख्या उत्सवाचा व्हिडीओ!

जपानमधील या उत्सवात लोकांना अंगावर छोटासा कपडा बांधावा लागतो. याला फुंदेशी असं म्हटलं जातं. ...

भारताबाहेरील 'या' अनोखा नाइट क्लबमध्ये हिंदी-इंग्रजी नाही तर संस्कृत गाण्यांवर लोक धरतात ठेका! - Marathi News | Unique night club in Argentina was vibrating with Sanskrit songs | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारताबाहेरील 'या' अनोखा नाइट क्लबमध्ये हिंदी-इंग्रजी नाही तर संस्कृत गाण्यांवर लोक धरतात ठेका!

भारतापासून दूर एक असा देश आहे जिथे एक अनोखा नाइट क्लब आहे. या नाइट क्लबमध्ये संस्कृत गीतांवर लोक नाचू लागतात. इतकेच नाही तर तल्लीन होतात. ...