लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

Funny Video: म्हशीसमोर डान्स करत होती तरूणी, आयुष्यभर विसरणार नाही असा बसला फटका - Marathi News | Funny Video : Girl starting dance in front of buffalo then what happened watch funny video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Funny Video: म्हशीसमोर डान्स करत होती तरूणी, आयुष्यभर विसरणार नाही असा बसला फटका

Funny Video : काही लोकांना डान्स करण्याची फारच आवड असते. ते कुठेही जराही म्युझिक ऐकू आलं की, डान्स करू लागतात. इतकंच नाही तर आजकाल लोक प्राण्यांसमोरही डान्स करू लागतात. ...

दुपारच्या जेवणानंतर का येते झोप? आळस नव्हे खरं कारण वाचून व्हाल थक्क - Marathi News | reasons behind laziness after lunch or feeling sleepy after lunch | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दुपारच्या जेवणानंतर का येते झोप? आळस नव्हे खरं कारण वाचून व्हाल थक्क

एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे. ...

Optical Illusion: डोंगरामध्ये लपली आहे एक मेंढी; पाहा तुम्हाला १० सेकंदात शोधता येते का? - Marathi News | optical illusion spot hidden sheep in this photo puzzle only 1 percent genius can solve the riddle | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डोंगरामध्ये लपली आहे एक मेंढी; पाहा तुम्हाला १० सेकंदात शोधता येते का?

फोटोतील मेंढी तुम्हाला जितक्या लवकर सापडेल, तितके तुमची नजर 'झक्कास' ...

Viral News: ऐकावं ते नवलंच! फ्रिजमध्ये बसून केला 450किमीचा प्रवास, जमिनीवर येताच झाला तुरुंगवास - Marathi News | Viral world News; Brazilian Man spent 11 days in Atlantic Ocean in freezer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! फ्रिजमध्ये बसून केला 450किमीचा प्रवास, जमिनीवर येताच झाला तुरुंगवास

11 दिवस अटलांटिक समुद्रात अडकला, फ्रिजमुळे शार्कपासून वाचला, जमिनीवर येताच पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

6 वर्षापासून ज्याला डेट करत होती तरूणी तो निघाला तिचा भाऊ आणि मग... - Marathi News | Girl shocked as boyfriend of six years turns out to be her biological brother | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :6 वर्षापासून ज्याला डेट करत होती तरूणी तो निघाला तिचा भाऊ आणि मग...

Realtionship : तरूणीने लिहिलं की, मला नुकतंच समजलं की, मी ज्या मुलाला 6 वर्षांपासून डेट करत आहे. तो माझा बायोलॉजिकल भाऊ आहे. मी 30 वर्षांची आहे आणि माझा भाऊ 32 वर्षांचा आहे. आता मला फारच विचित्र वाटत आहे.  ...

किचनमधील फरशीचं काम करत होतं कपल, सापडली 2 कोटी रूपयांची सोन्याची नाणी - Marathi News | London Couple suddenly found gold coins worth 2 crores in theri house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :किचनमधील फरशीचं काम करत होतं कपल, सापडली 2 कोटी रूपयांची सोन्याची नाणी

Couple Found Gold Coin : कपल आता ही नाणी सव्वा लाख पाउंडला विकत आहेत. कपलला या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की, ते ज्या घरात अनेक वर्षांपासून पाहत आहेत त्यांना तिथे खजिना मिळेल.  ...

अचानक खात्यात आले 57 कोटी, घर-गाडी खरेदी केले; नंतर झाली फजीती... - Marathi News | 57 crore suddenly came into the account, women bought house and car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अचानक खात्यात आले 57 कोटी, घर-गाडी खरेदी केले; नंतर झाली फजीती...

महिलेने मनमोकळेपणाने खर्च केला, पण नंतर सत्य समजताच तिची पायाखालची जमीन सरकली. ...

या फोटोत लपली आहे एक छत्री, भलेभले शोधून थकले पण त्यांना काही दिसली नाही! - Marathi News | Optical illusion : Can you spot hidden umbrella in puzzle photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या फोटोत लपली आहे एक छत्री, भलेभले शोधून थकले पण त्यांना काही दिसली नाही!

Optical Illusion : सध्या असाच एक कन्फ्यूज करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल झाला आहे. यातील रहस्य उलगडण्यासाठी लोक बरीच मेहनत घेत आहेत. हे तुम्हीही ट्राय करू शकता. ...