गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत... "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं 'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...! ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला २०२५ मध्ये पाकिस्तानी अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली... छत्रपती संभाजीनगर - रेल्वेचा स्वतंत्र विभाग घोषित करा, नवीन वंदे भारत एक्सप्रेस द्या.. भागवत कराड यांची राज्यसभेत मागणी भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे चार जवान शहीद; श्वान सुखरूप... मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ पुतीन येऊन जाताच अमेरिकेची भारतावर मोठी कुरघोडी; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."
जपान, मराठी बातम्या FOLLOW Japan, Latest Marathi News
जपानमधील २३ वर्षीय तरुण त्याच्या क्लासमेटच्या ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात पडला. ...
Japan News: जपानमधील जंगलांमधून आता जंगली अस्वलं मोठ्या प्रमाणावर मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. माणसांवर त्यांचे सातत्यानं हल्ले सुरू आहेत. या जंगली अस्वलांशी लढण्यासाठी जपानला थेट आपली आर्मीच आता रस्त्यावर आणावी लागली आहे. ...
सर्व सामाजिक सीमा तोडत, तरुणीने 'ल्यून क्लॉस' नावाच्या तिच्या व्हर्च्युअल बॉयफ्रेंडशी थाटात लग्न केलं आहे. ...
भारतीय पायलटलाही F15 लढाऊ विमान चालवण्याचा अनुभव आला. एफ १५ फायटर जेट खरेदी करण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. ...
How much is ¥100000 in INR: जपानचं चलन जपानी येन आहे, जे जगातील सर्वात स्थिर चलनांपैकी एक मानलं जातं. जर एखाद्या व्यक्तीनं जपानमध्ये १,००,००० येन कमावले, तर सध्याच्या विदेशी विनिमय दरानुसार भारतात किती होते जाणून घेऊ. ...
९ नोव्हेंबर २०२५ रोजी, इवाते प्रीफेक्चरजवळ १० किमी खोलीवर ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला. मागील २४ तासांत 5+ तीव्रतेचे पाच भूकंप झाले, एकूण ७. रिंग ऑफ फायरमधील प्लेट टेक्टोनिक्समुळे भूकंपाचे धक्के बसले. ...
Social Viral: जपानी विद्यार्थ्यांनी तयार केलेली बायोमेट्रिक ब्रा सध्या जगभरातच चर्चेचा विषय झाली आहे...(Japanees students invented biometric bra) ...
Suzuki Victoris CBG: सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने बायोगॅसवर चालणारी व्हिक्टोरिस सीबीजी सादर केली आहे. ...