बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना घरात घुसून मारहाण करण्याची धमकी देणा-या माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांचा सूर बदललेला दिसत आहे. तेज प्रताप यादव यांनी रविवारी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली. ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, धनुष्य हे निवडणूक चिन्हही त्यांच्याच पक्षाला मिळाले. ...
पक्षाने एकटे पाडण्याचा इतिहास जनता दल (संयुक्त)च्या बाबतीत पुन्हा एकदा लिहिला जात आहे. याआधी 2009 साली जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आली होती. विशेष म्हणजे जॉर्ज यांनीही एकेकाळी रालोआचे समन्वयक पद सांभाळले होते. ...